भाग्यश्री मिलिंद FOLLOW Bhagyashree milind, Latest Marathi News भाग्यश्री मिलिंद पहिल्यांदा 'बालक - पालक' चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती समीर विध्वंस दिग्दर्शित 'आनंदी गोपाळ' या सिनेमात अभिनेता ललित प्रभाकरसोबत मुख्य भूमिका दिसणार आहे. Read More
सध्या मराठी मनोरंजनविश्वात रोहन मापुस्कर दिग्दर्शित 'एप्रिल मे ९९' या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. ...
अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. ...
आनंदी गोपाळ फेम भाग्यश्री मिलिंदने उत्तराखंडातील मंदिरांना भेट दिली आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय (bhagyashree milind) ...
भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यंदा 26 ऑगस्ट 2024 रोजी जन्माष्टमी साजरी झाली. ...
बॉलिवूड असो वा मराठी, इंडस्ट्रीतील गटबाजी हा नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. ...
अभिनेत्रीनं मराठी चित्रपटांसह ओटीटी माध्यमावरही तिच्या कामाचा ठसा उमटवला आहे. रंगभुमी ...
Bhagyashree Milind : ‘आनंदी गोपाळ’ सिनेमा चांगलाच गाजला होता. या चित्रपटात अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदने आनंदीबाईंची भूमिका साकारली होती. ...
अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. ...