शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भगवंत मान

भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते.

Read more

राष्ट्रीय : Bhagwant Mann : अरविंद केजरीवालांना जेलमध्ये...; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा भाजपावर मोठा आरोप

राष्ट्रीय : अट्टल गुन्हेगारांसारखी केजरीवालांना वागणूक; चेहराही पाहू दिला नाही; भगवंत मान यांचा आरोप

राष्ट्रीय : Bhagwant Mann : दोन मुख्यमंत्र्यांना दहशतवाद्यांसारखं...; केजरीवालांच्या भेटीनंतर भगवंत मान झाले भावूक

राष्ट्रीय : दिल्लीत दोस्ती, पंजाबमध्ये लढाई; CM भगवंत मान काँग्रेससह राहुल गांधींवरही संतापले

राष्ट्रीय : Farmers Protest : आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला 1 कोटीची मदत, बहिणीला सरकारी नोकरी

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलनादरम्यान ममता बॅनर्जी पंजाब दौऱ्यावर जाणार, केजरीवाल-मान यांची भेट घेणार, अशी आहे रणनीती  

राष्ट्रीय : पश्चिम बंगालनंतर पंजाब! आप सर्व १३ जागा जिंकेल; मान यांचे काँग्रेसविरोधात उघड संकेत

गोवा : 'ईडी'चे समन्स चुकवत अरविंद केजरीवाल गोव्यात; लोकसभा निवडणूक तयारीचा घेणार आढावा

राष्ट्रीय : भगवंत मान यांना जीवे मारण्याची धमकी; २६ जानेवारीला एकत्र या, पन्नूचे समर्थकांना आवाहन

राष्ट्रीय : पंतप्रधानांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा: एक SP, दोन DSP अन् 4 निरीक्षक निलंबित; मान सरकारची कारवाई