शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भगवंत मान

भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते.

Read more

राष्ट्रीय : धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...

राष्ट्रीय : Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले

राष्ट्रीय : 'न बोलवता पाकिस्तानात जाऊन बिर्याणी..', भगवंत मान यांची PM मोदींच्या परदेश दौऱ्यावर वादग्रस्त टीका

राष्ट्रीय : Bhagwant Mann : देशाच्या हितासाठी पंजाब रक्त...; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा

राष्ट्रीय : .... म्हणून पंजाब सरकारने शेतकरी आंदोलनावर चालवला बुलडोझर, समोर येताहेत तीन कारणं

राष्ट्रीय : अमृतसरमध्ये बाईकस्वारांनी मंदिरावर फेकला ग्रेनेड; स्फोटाचा भीषण व्हिडीओ समोर

राष्ट्रीय : पंजाब सरकार ड्रग्स तस्करांविरोधात अ‍ॅक्शन मोडमध्ये; अनिकृत बांधकामांवर चालवला बुलडोझर

राष्ट्रीय : जा, आंदोलन करत बसा’’, शेतकऱ्यांना सुनावत संतापून निघून गेले मुख्यमंत्री भगवंत मान   

राष्ट्रीय : पंजाबला तीन महिन्यांत व्यसनमुक्त करणार, भगवंत मान सरकारनं उचललं महत्त्वाचं पाऊल, अधिकाऱ्यांना दिले असे आदेश  

राष्ट्रीय : अस्तित्वात नसलेले मंत्रालय चालवते होते आपचे मंत्री; पंजाब सरकारला २० महिन्यांनी आली जाग