शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भगवंत मान

भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते.

Read more

राष्ट्रीय : “पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा

राष्ट्रीय : आपचा वाद आता राष्ट्रपती दरबारी; मान, चड्ढांनी वाचला तक्रारींचा पाढा, राजकीय वातावरण तापले

राष्ट्रीय : आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष

राष्ट्रीय : Bhagwant Mann : अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल; भगवंत मान यांचा निशाणा

राष्ट्रीय : Bhagwant Mann : समोसा-पिझ्झाचा मुद्दा...; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : Bhagwant Mann : अरविंद केजरीवाल आणि 'आप'विरोधात भाजपाचा कट उघड; मुख्यमंत्री भगवंत मान यांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : धक्कादायक! भगवंत मान यांना विषारी पोलोनियमने संक्रमित केल्याचा दावा; फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरु

गोवा : गोव्यात मोफत १० लाखांपर्यंतची कॅशलेस आरोग्य योजना राबवा: भगवंत मान

राष्ट्रीय : पंजाबींसाठी अधिक अधिकार, 'रंगले पंजाब'कडे दमदार वाटचाल, मुख्यमंत्री भगवंत सिंह मान

राष्ट्रीय : धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...