राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार... यांच्यातला वाद येत्या काळात आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे.... १२ आमदारांच्या नियुक्तीवरून आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यापालांना इशारा दिला होता... अशात आता ठाकरे सरकारने राज्यपालांना शासकीय ...