Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडीची सत्ता असताना विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्या, असे राज्यपालांना सांगत होतो. मात्र, निवडणूक लावली नाही, यावरून राष्ट्रवादीने टीका केली आहे. ...
जुन्या यादीत भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसेंचे नाव होते. ते बंडाचे कारण ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यामुळे राज्यपाल आता काय निर्णय घेतील, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असेल. ...
राष्ट्रपतींवर पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांचा सल्ला बंधनकारक असतो. तसेच राज्यपालांना मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक असतो, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. ...
सिंघवी यांनी दोन वेळा युक्तीवाद केला. पहिल्यांदा जवळपास ६८ मिनिटे व दुसऱ्यांदा पुन्हा अर्धा तास प्रतियुक्तीवाद करून त्यांनी राज्यपालांच्या एकूणच हेतूवर संशय उपस्थित केला. ...