लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगत सिंह कोश्यारी

भगत सिंह कोश्यारी

Bhagat singh koshyari, Latest Marathi News

Uddhav Thackeray: काही आजोबा बोलत आहेत, उद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना अप्रत्यक्ष टोला - Marathi News | Some grandfathers are talking, Uddhav Thackeray's indirect jab at Governor Bhagat Singh Koshyari in Prabodhankar Thackeray website with Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काही आजोबा बोलत आहेत, उद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना अप्रत्यक्ष टोला

वंचित समाजाला उभे करण्याचे काम बाबासाहेबांनी केले. स्वातंत्र अबाधित राखण्यासाठी जे जे सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही जाणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...

'छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श; राज्यपालांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला'- देवेंद्र फडणवीस - Marathi News | devendra fadanvis on Chatrapati Shivaji Maharaj 'Chhatrapati Shivaji Maharaj our role model; Governor's statement was in different way says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श; राज्यपालांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला'- देवेंद्र फडणवीस

'सुधांशू त्रिवेदी यांनी कुठेही महाराजांनी माफी मागितली, असे म्हटले नाही.' ...

"याचं नावं भगत सिंह ऐवजी कळीचा नारद पाहिजे होत", वसंत मोरेंचा हल्लाबोल - Marathi News | Vasant More said about bhagat singh koshyari statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"याचं नावं भगत सिंह ऐवजी कळीचा नारद पाहिजे होत", वसंत मोरेंचा हल्लाबोल

राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे ...

"तीन वर्षांनंतरही महाराष्ट्र कळत नसेल तर...", अजित पवारांनी घेतला राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार  - Marathi News | "If Maharashtra is not understood even after three years...", Ajit Pawar took notice of the Governor's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तीन वर्षांनंतरही महाराष्ट्र कळत नसेल तर...", अजित पवारांनी घेतला राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार 

Ajit Pawar : राज्यपालांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची, पंतप्रधानांनी गांभीर्याने दखल घेण्याची वेळ आली आहे, असे म्हणत राज्यपालांना सद्‌बुद्धी लाभो, अशी प्रार्थनाही अजित पवार यांनी केली ...

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राज्यपालांना घाबरतात का?; रोहित पवारांचा सवाल - Marathi News | ncp rohit pawar criticised cm eknath shinde and devendra fadnavis over bhagat singh koshyari statment over chhatrapati shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राज्यपालांना घाबरतात का?; रोहित पवारांचा सवाल

Maharashtra News: स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलायला भाजप पुढे आले. पण आता कुठे दिसत नाहीत, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे. ...

"राज्यपालांच्या निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घ्यावी" - अजित पवार - Marathi News | Time has come for the Prime Minister to take serious notice of the reprehensible statements of the Governor" - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राज्यपालांच्या निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घ्यावी" - अजित पवार

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे ...

"त्यांचं वय पण झालंय त्यामुळे आता त्यांनी रिटायर व्हायला हवं", मनसेची राज्यपालांवर बोचरी टीका - Marathi News | MNS leader Vasant More has said that Governor Bhagat Singh Koshyari is old and should retire now  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्यांचं वय पण झालं आहे त्यामुळे आता निवृत्ती घ्यायला हवी", मनसेची राज्यपालांवर टीका

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ...

Jitendra Awhad : "हे 'भाज्यपाल' मराठी माणसाच्या राशीला नकोत, बस झाले आता..."; जितेंद्र आव्हाड आक्रमक - Marathi News | NCP Jitendra Awhad Slams Bhagat Singh Koshyari Over his statement on chhatrapati Shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे 'भाज्यपाल' मराठी माणसाच्या राशीला नकोत, बस झाले आता..."; जितेंद्र आव्हाड आक्रमक

NCP Jitendra Awhad Slams Bhagat Singh Koshyari : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे देखील आक्रमक झाले आहेत. ...