लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगत सिंह कोश्यारी

भगत सिंह कोश्यारी

Bhagat singh koshyari, Latest Marathi News

Maharashtra Politics: “शिवरायांचा गनिमी कावा होता, सुधांशू त्रिवेदी महाराष्ट्र आले की...”; अमोल मिटकरी आक्रमक - Marathi News | ncp leader mla amol mitkari slams bjp over bhagat singh koshyari and sudhanshu trivedi statement on chhatrapati shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवरायांचा गनिमी कावा होता, सुधांशू त्रिवेदी महाराष्ट्र आले की...”; अमोल मिटकरी आक्रमक

Maharashtra News: सावरकरांच्या पत्राची तुलना शिवाजी महाराजांच्या पत्राशी करणे केवळ मुर्खपणा आहे. भाजपने भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अमोल मिटकरींनी दिला. ...

Devendra Fadnavis vs NCP: "छत्रपती शिवरायांबद्दलच्या 'त्या' विधानात देवेंद्र फडणवीसांना काहीच चुकीचं वाटत नसेल तर..." - Marathi News | Bhagat Singh Koshyari Controversial Statement on Chatrapati Shivaji Maharaj NCP leader targets Devendra Fadnavis BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"छत्रपती शिवरायांबद्दलच्या 'त्या' विधानात फडणवीसांना काहीच चूक वाटत नसेल तर..."

राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र ...

'...अन्यथा दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल'; भगतसिंह कोश्यारींच्या विधानावरुन शिंदे गटाचा इशारा - Marathi News | Shinde group MLA Sanjay Gaikwad has expressed displeasure over the Governor Bhagat Sing Koshyari statement. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...अन्यथा दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल'; कोश्यारींच्या विधानावरुन शिंदे गटाचा इशारा

राज्यपालांच्या विधानावर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी इशारा दिला आहे. ...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधात मनसेचे निषेध आंदोलन - Marathi News | MNS protests against governor bhagat singh Koshyari, bjp sudhanshu trivedi in nagpur over controversial remark on chhatrapati shivaji maharaj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधात मनसेचे निषेध आंदोलन

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचे नागपुरात पडसाद ...

छत्रपती शिवरायांबद्दल 'अशी' विधाने करणे म्हणजे विकृती, राज्यपालांनी राजीनामा द्यावा - उदयनराजे - Marathi News | Governor Bhagat Singh Koshyari should resign, MP Udayanaraje Bhosale made the demand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :छत्रपती शिवरायांबद्दल 'अशी' विधाने करणे म्हणजे विकृती, राज्यपालांनी राजीनामा द्यावा - उदयनराजे

शिवरायांवर वादग्रस्त टिपणी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले. ...

'दोघांना पक्षातून काढून टाका, अन्यथा...'; उदयनराजेंचा राज्यपाल अन् सुधांशू त्रिवेदी यांना इशारा - Marathi News | BJP MP Chhatrapati Udayanaraje has expressed his anger on the Governor Bhagat Sing Koshyari statement. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दोघांना पक्षातून काढून टाका, अन्यथा...'; उदयनराजेंचा राज्यपाल अन् सुधांशू त्रिवेदी यांना इशारा

राज्यपालांच्या विधानावर आता भाजपाचे खासदार छत्रपती उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. ...

भाजप अन् आमच्यात हाच फरक, संजय राऊतांनी फडणवीसांना दाखवला आरसा - Marathi News | The same difference in BJP and Shiv Sena, Sanjay Raut showed a mirror to Devendra Fadnavis from the governors bhagatsingh koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप अन् आमच्यात हाच फरक, संजय राऊतांनी फडणवीसांना दाखवला आरसा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे ...

VIDEO | राज्यपालांविरोधात राष्ट्रवादीचे पुण्यात आक्रमक आंदोलन, डमी कोश्यारींचे धोतर फेडले - Marathi News | Aggressive agitation of NCP against the Governor, Dummy Bhagat Singh Koshyari paid off | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO | राज्यपालांविरोधात राष्ट्रवादीचे पुण्यात आक्रमक आंदोलन, डमी कोश्यारींचे धोतर फेडले

सारसबाग परिसरात असणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने हे आंदोलन केले... ...