काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. त्याच कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक विधान केले. राज्यपालांच्या त्या विधानावरून बराच वादंग निर्माण झाला. ...
Ashish Shelar : भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनीही राज्यपालांच्या त्या विधानाबाबत परखड भूमिका घेतली आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेलं विधान चुकींच आहे. तसेच मी त्याच्याशी सहमत नाही असे, आशिष शेलार यांनी म्हटले ...
कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेत शिवाजी महाराजांची तुलना केली होती. यावरून राज्यपालांना केंद्राने बोलावून घ्यावे, राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवावे आदी मागण्या विरोधक करू लागले आहेत. ...