लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भगत सिंह कोश्यारी

भगत सिंह कोश्यारी

Bhagat singh koshyari, Latest Marathi News

राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्र्यांची दांडी; मिलिंद नार्वेकरांच्या उपस्थितीनं भुवया उंचावल्या - Marathi News | coronavirus milind narvekar attends meeting called by governor instead of cm uddhav thackeray kkg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्र्यांची दांडी; मिलिंद नार्वेकरांच्या उपस्थितीनं भुवया उंचावल्या

मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर बैठकीला हजर; उपस्थितांचा आश्चर्याचा धक्का ...

...म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांच्या भेटीला गेलो; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण - Marathi News | BJP leader Chandrakant Patil has criticized CM Uddhav Thackeray for not getting appointment mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांच्या भेटीला गेलो; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातूनच बाहेर पडत नाही अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ...

CoronaVirus News: राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री जाणार नाहीत - Marathi News | coronavirus cm uddhav thackeray not to attend meeting with governor bhagatsingh koshyari kkg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री जाणार नाहीत

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच राज्यपालांची भेट घेऊन सरकारची तक्रार केली होती ...

खासदार हेमा मालिनी राज्यपालांना भेटल्या, मास्क न बांधताच केली 'कोरोना पे चर्चा' - Marathi News | MP Hema Malini meets Governor, discusses 'Corona Pay' without wearing mask MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार हेमा मालिनी राज्यपालांना भेटल्या, मास्क न बांधताच केली 'कोरोना पे चर्चा'

कोरोनाच्या महामारीमुळे देशात लॉकडाऊन असून नागरिकांना सोशल डिस्टन्स आणि मास्कच्या वापराचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे, गाव-खेड्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वचजण मास्कचा वापर करताना दिसत आहेत. ...

ठाकरेंच्या आमदारकीचा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात - Marathi News | Thackeray's MLA ball in the court of the Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंच्या आमदारकीचा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका घेण्यात याव्यात, असे राज्यपालांनी आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ...

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात; राज्यपालांनी पाठवलं पत्र - Marathi News | Governor bhagat singh koshyari requests EC to declare elections for 9 vacant Council seats in Maharashtra sna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात; राज्यपालांनी पाठवलं पत्र

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी येत्या २८ मेपर्यंत विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. ...

जो निर्णय राज्यपालांनी घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो - देवेंद्र फडणवीस - Marathi News | We welcome the decision taken by the Governor - Devendra Fadnavis rkp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जो निर्णय राज्यपालांनी घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो - देवेंद्र फडणवीस

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागांसाठी  लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्याची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे. ...

'संकटाकाळत देवेंद्र फडणवीस रस्त्यावर दिसण्यापेक्षा राजभवनात जास्त दिसतात' - Marathi News | 'Devendra Fadnavis is more visible in Raj Bhavan than on the streets in times of crisis', says anil deshmukh MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संकटाकाळत देवेंद्र फडणवीस रस्त्यावर दिसण्यापेक्षा राजभवनात जास्त दिसतात'

राज्य सरकारला यासंदर्भात जाब विचारा अशी विनंती भाजपाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य भाजपाच्या नेत्यांनी राज्यपालांची मंगळवारी भेट घेतली होती ...