लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगत सिंह कोश्यारी

भगत सिंह कोश्यारी

Bhagat singh koshyari, Latest Marathi News

फुटकळ वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांविरोधात कारवाई करावी- उदयनराजे भोसले - Marathi News | Udayanraje Bhosale Perverted people make unnecessary statements, action should be taken against the Governor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुटकळ वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांविरोधात कारवाई करावी- उदयनराजे भोसले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून मंगळवारी पुणे बंद पाळण्यात येत आहे... ...

भाजपला फक्त गोळवलकर, हेडगेवार हवे आहेत, बाकी महापुरुष नको; सुषमा अंधारे यांची टीका - Marathi News | BJP only wants Golwalkar, Hedgewar, not other great men; Criticism of Sushma Andhare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपला फक्त गोळवलकर, हेडगेवार हवे आहेत, बाकी महापुरुष नको; सुषमा अंधारे यांची टीका

छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे तसेच राज्यातील अन्य नेते या मोर्चात सहभागी होणार ...

स्वतःच्या अंगावर शाई ओतून चंद्रकांत पाटील यांचा निषेध - Marathi News | Protest of Chandrakant Patil by pouring ink on himself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वतःच्या अंगावर शाई ओतून चंद्रकांत पाटील यांचा निषेध

अकरा पोलिस अधिकारी कर्मचारी निलंबित झाले तर एका पत्रकाराला व्हिडीओ काढल्याप्रकरणी ताब्यात घेतले ...

...म्हणून त्यांनी राजकीय बॉसला पत्र लिहिलं; संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा - Marathi News | Shiv sena MP Sanjay Raut targets the Governor Bhagat Singh Koshyari over he wrote letter to Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून त्यांनी राजकीय बॉसला पत्र लिहिलं; संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा

पुण्यात कडकडीत बंद असेल त्याची दखल केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्यपालांनी घ्यायला हवी असं राऊतांनी म्हटलं. ...

पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये कडकडीत बंद; शहरातील दुकानांचाही बंदला प्रतिसाद - Marathi News | Strict closure in Pune's market yard; Shops in the city also responded to the bandh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये कडकडीत बंद; शहरातील दुकानांचाही बंदला प्रतिसाद

पुणे बंद मध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत बंद ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय व्यापारी महासंघाकडून घेण्यात आला आहे ...

Video: "सरकारविरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय.." पुण्यात मूक मोर्चाला हजारो शिवप्रेमी सहभागी - Marathi News | "We have to take to the streets against the government." Thousands of Shiva lovers participated in the silent march in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: "सरकारविरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय.." पुण्यात मूक मोर्चाला हजारो शिवप्रेमी सहभागी

अलका चित्रपटगृह चौक, लक्ष्मी रस्ता, बेलगाव चौक मार्गे लाल महालाजवळ जाहीर सभेने मूक मोर्चाची सांगता होणार ...

पुणे बंद! ते ठीक हाय; पण हातावर पोट असणाऱ्यांचे काय... - Marathi News | Pune closed That fine hi But what about those who have bellies on their hands... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे बंद! ते ठीक हाय; पण हातावर पोट असणाऱ्यांचे काय...

पुणे बंदबरोबरच मूक मोर्चाचेही आयोजन करण्यात आले आहे ...

राज्यपाल कोश्यारींकडून अमित शहांना स्पष्टीकरण; शिवरायांच्या अवमानावर काय म्हणाले?  - Marathi News | Explanation from Governor Bhagat Singh Koshyari to Amit Shah; What did he answer on Shivaji Maharaj Row? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपाल कोश्यारींकडून अमित शहांना स्पष्टीकरण; शिवरायांच्या अवमानावर काय म्हणाले? 

औरंगाबाद येथे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलताना कोश्यारी यांनी शिवरायांविषयी केलेल्या विधानावरून सध्या वादळ उठले असून, त्यावरून कोश्यारी हटावची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.  ...