कोरोनाच्या महामारीमुळे देशात लॉकडाऊन असून नागरिकांना सोशल डिस्टन्स आणि मास्कच्या वापराचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे, गाव-खेड्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वचजण मास्कचा वापर करताना दिसत आहेत. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका घेण्यात याव्यात, असे राज्यपालांनी आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ...
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी येत्या २८ मेपर्यंत विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. ...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्याची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे. ...
राज्य सरकारला यासंदर्भात जाब विचारा अशी विनंती भाजपाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य भाजपाच्या नेत्यांनी राज्यपालांची मंगळवारी भेट घेतली होती ...