लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगत सिंह कोश्यारी

भगत सिंह कोश्यारी, मराठी बातम्या

Bhagat singh koshyari, Latest Marathi News

कंगना राज्यपालांना भेटली ; मिळालेल्या अन्यायकारक वागणुकीचे मांडले गाऱ्हाणे - Marathi News | Kangana met the governor; Complaints of unjust treatment received | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगना राज्यपालांना भेटली ; मिळालेल्या अन्यायकारक वागणुकीचे मांडले गाऱ्हाणे

राज्यपाल हे एका अर्थाने आपले पालक आहेत. या भेटीदरम्यान माझ्याविरोधातील अन्यायकारक वागणुकीबद्दल त्यांना माहिती दिली. ...

राज्यपालांच्या भेटीनंतर कंगनाच्या हातात दिसलं कमळाचं फूल! काय आहे याचा अर्थ? - Marathi News | Actores kangana ranaut visit governor koshyari in mumbai rajbhavan lotus flower in her hand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांच्या भेटीनंतर कंगनाच्या हातात दिसलं कमळाचं फूल! काय आहे याचा अर्थ?

कंगनाच्या कार्यालयाचे बांधकाम अवैध असल्याचे म्हणत बीएमसीने त्यावर हातोडा चालवला. यानंतर हे  प्रकरण न्यायालयात गेले. यावर मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीच्या कारवाईला स्थगिती दिली. कंगना आणि शिवसेना आमने-सामने आहेत. ...

व्यसनी कंगना राणौतनं घेतली राज्यपालांची भेट; काँग्रेस नेत्याचं ट्विट - Marathi News | congress leader udit raj calls kangana ranaut nashedi after met governor bhagat singh koshyari | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :व्यसनी कंगना राणौतनं घेतली राज्यपालांची भेट; काँग्रेस नेत्याचं ट्विट

कंगना राणौतनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची घेतली भेट ...

कंगना आज राज्यपालांची भेट घेणार , कार्यालयावरील कारवाईबाबत तक्रार करणार? - Marathi News | Kangana Ranaut to meet Governor bhagat singh koshyari today, complain about office action? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगना आज राज्यपालांची भेट घेणार , कार्यालयावरील कारवाईबाबत तक्रार करणार?

मुंबई महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी तिच्या कार्यालयातील अनधिकृत बंधकामावर कारवाई केली होती. त्या पार्श्वभूमीवर कंगना राणौत आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. ...

राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावे पाठविण्याची त्यांनाच घाई नाही; भगतसिंह कोश्यारी यांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा - Marathi News | He is in no hurry to send the names of the members appointed by the Governor; Bhagat Singh Koshyari's tweak to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावे पाठविण्याची त्यांनाच घाई नाही; भगतसिंह कोश्यारी यांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

राज्य सरकारशी संघर्ष नाही ...

'कंगनाला नुकसान भरपाई द्या, BMC मधील अधिकाऱ्यांवर कारवाई करा' - Marathi News | 'Compensate Kangana, take action against BMC officials', ramdas athawale to koshyari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कंगनाला नुकसान भरपाई द्या, BMC मधील अधिकाऱ्यांवर कारवाई करा'

कंगनाच्या भेटीनंतर आठवलेंनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळ, कंगनाला नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही कोश्यारी यांनी केली ...

शिवसेना-कंगना वादात आता राज्यपालांची उडी, राज्य सरकारविरोधात केंद्नाकडे अहवाल पाठवणार? - Marathi News | Governor jumps in Shiv Sena-Kangana dispute, will he send a report to the Center against the state government? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-कंगना वादात आता राज्यपालांची उडी, राज्य सरकारविरोधात केंद्नाकडे अहवाल पाठवणार?

राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका करणाऱ्या कंगना राणौतच्या कार्यालयावर कारवाई करत मुंबई महानगरपालिकेने कंगनाला दणका दिला होता. ...

 भगतसिंह कोश्यारींनी संजय भाटीया यांना दिली उपलोकायुक्तपदाची शपथ - Marathi News | Governor Bhagat Singh Koshyari administered the oath of office to Sanjay Bhatia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : भगतसिंह कोश्यारींनी संजय भाटीया यांना दिली उपलोकायुक्तपदाची शपथ

राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात व सांगता झाली.   ...