लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगत सिंह कोश्यारी

भगत सिंह कोश्यारी, मराठी बातम्या

Bhagat singh koshyari, Latest Marathi News

राज्यातील ठाकरे सरकारचे धोरण म्हणजे ‘हम करे सो’ कायदा ! चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र  - Marathi News | The policy of Thackeray government in the state is 'Hum Kare So' Act! blame by Chandrakant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यातील ठाकरे सरकारचे धोरण म्हणजे ‘हम करे सो’ कायदा ! चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्री बाहेर पडायलाही तयार नाहीत.. ...

“राज्यपाल नियुक्तीसाठी ठाकरे सरकारकडून जाणाऱ्या १२ जणांच्या नावाची यादी फेटाळणार हे ठरलंय” - Marathi News | Governor to reject Mahavikas Aghadi's 12-seat recommendation: Mushrif's assassination | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“राज्यपाल नियुक्तीसाठी ठाकरे सरकारकडून जाणाऱ्या १२ जणांच्या नावाची यादी फेटाळणार हे ठरलंय”

Politics, vidhanparisahad, Hasan Mushrif, bhagat singh koshyari, chandrakant patil , Vinay Kore , kolhapur; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप ...

कोरोनाच्या संकटात पडद्यामागील कलाकारांना मदत केल्याबद्दल प्रशांत दामलेंचा सन्मान - Marathi News | Actor prashant damle honored helping artists during corona virus period | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाच्या संकटात पडद्यामागील कलाकारांना मदत केल्याबद्दल प्रशांत दामलेंचा सन्मान

Prashant Damle : कोरोनाच्या संकटात पडद्यामागील कलाकारांना मदत केल्यामुळे प्रशांत दामले यांच्यासह विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या मान्यवरांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.  ...

"मुख्यमंत्र्यांकडून जनतेचे कोणतेही प्रश्न सुटत नाही म्हणूनच राज्यपालांकडे जावे लागते.." - Marathi News | We have to go to the Governor because no expectation of the people is being fulfilled by the Chief Minister: Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्र्यांकडून जनतेचे कोणतेही प्रश्न सुटत नाही म्हणूनच राज्यपालांकडे जावे लागते.."

जनतेच्या मनात मुख्यमंत्री हे कोणत्याही प्रश्नावर मार्ग काढू शकत नाही अशी भावना निर्माण झाली आहे : चंद्रकांत पाटील ...

'महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत'; मनसेने फोटो ट्विट करत साधला निशाणा - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत'; मनसेने फोटो ट्विट करत साधला निशाणा

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपालांची घेतलेल्या भेटीचा फोटा ट्विट केला आहे. ...

कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही; अन् सत्ता गेली म्हणून कुणी राज्याशी शत्रुत्व घेऊ शकत नाही! - Marathi News | Sanjay Raut : No one has brought the immortal belt of power; And no one can be hostile to the state because she is gone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही; अन् सत्ता गेली म्हणून कुणी राज्याशी शत्रुत्व घेऊ शकत नाही!

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा.. ...

"...म्हणून राज्यपालांकडे जाणं हा महाराष्ट्राचा अपमान"; संजय राऊतांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका - Marathi News | Sanjay Raut criticizes MNS president Raj Thackeray over meet with Governor Bhagat Singh Kodhyari | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...म्हणून राज्यपालांकडे जाणं हा महाराष्ट्राचा अपमान"; संजय राऊतांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका

Shiv sena Sanjay Raut on Raj Thackeray News: राज्यपालांना शरद पवारांचे मार्गदर्शन हवं असेल तर मी पवारसाहेबांना विनंती करेन की तुम्ही राज्यपालांना मार्गदर्शन करा, राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनू नये अशी टीकाही संजय राऊतांनी राज्यपालांवर केली. ...

... म्हणून राज ठाकरेंना राज्यपालांनी शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला; शिवसेनेनं डिवचलं - Marathi News | Shiv Sena leader Abdul Sattar has reacted to the meeting between MNS chief Raj Thackeray and the governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून राज ठाकरेंना राज्यपालांनी शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला; शिवसेनेनं डिवचलं

राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी राज ठाकरे आणि राज्यपालांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ...