लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगत सिंह कोश्यारी

भगत सिंह कोश्यारी, मराठी बातम्या

Bhagat singh koshyari, Latest Marathi News

... अखेर राज्यपालांनी बोलून दाखवली खदखद, मनातील गोष्ट स्पष्टच सांगितली - Marathi News | ... Finally, the governor bhagatsingh koshyari spoke clearly and clearly said what was in his heart | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... अखेर राज्यपालांनी बोलून दाखवली खदखद, मनातील गोष्ट स्पष्टच सांगितली

राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. ...

राज्यपालांनी लुटला वेसावे मढ जेट्टी-वेसावे बोटीचा आनंद, वाहतूक कोंडी झाली दूर - Marathi News | Governor bhagat singh koshyari traveled by Versova Madh Jetty-Versova boat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यपालांनी लुटला वेसावे मढ जेट्टी-वेसावे बोटीचा आनंद, वाहतूक कोंडी झाली दूर

वेसावे कोळीवाडयात रस्ता अरुंद असल्याने वाहतुकीची मोठी समस्या आहे. मात्र आज राज्यपाल येथे आल्याने वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने काढण्यात आली ...

'उघड्यावरील शौच संपले तसे शिक्षणातून महिलांचे ड्रॉप आऊटही संपेल!' - Marathi News | 'Just like the end of open defecation, the drop out of women from education will also end!' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'उघड्यावरील शौच संपले तसे शिक्षणातून महिलांचे ड्रॉप आऊटही संपेल!'

Nagpur News येत्या दहा वर्षात स्त्रियांच्या शिक्षण ड्रॉप आऊटपासून मुक्ती मिळेल असा विश्वास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी येथे व्यक्त केला. ...

राज्यपाल झाले भाज्यपाल, महाराष्ट्रातून हे बुजगावणे हाकलून लावा; विरोधकांची जोरदार घोषणाबाजी - Marathi News | maha vikas aghadi agitation against governor bhagat singh koshyari and shinde fadnavis govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यपाल झाले भाज्यपाल, महाराष्ट्रातून हे बुजगावणे हाकलून लावा; विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

Winter Session Maharashtra 2022 : विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करीत सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला ...

मादक पदार्थांच्या तस्करीने वाढविली चिंता; महाराष्ट्र-मध्य प्रदेश राज्यपालांची संयुक्त बैठक - Marathi News | increased concern over drug trafficking joint meeting of maharashtra and madhya pradesh governors | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मादक पदार्थांच्या तस्करीने वाढविली चिंता; महाराष्ट्र-मध्य प्रदेश राज्यपालांची संयुक्त बैठक

सीमावर्ती जिल्ह्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार बैठकीचे आयोजन ...

महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमावाद; दोन्ही राज्यपालांची बैठक सुरू; कोश्यारींविरुद्ध शिवसैनिक रस्त्यावर - Marathi News | Maharashtra-Madhya Pradesh border dispute; Important meeting of Governors of Maharashtra and Madhya Pradesh in Amravati, Shivsena against on bhagatsingh koshyari | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमावाद; दोन्ही राज्यपालांची बैठक सुरू; कोश्यारींविरुद्ध शिवसैनिक रस्त्यावर

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांच्या उपस्थितीत सीमा भागातील जिल्ह्यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली जाणार आहे. ...

अमरावतीत राज्यपालांविरोधात शिवसैनिकांच आंदोलन; कोश्यारी यांच्या वाहनाला दाखविल्या चपला - Marathi News | Shiv Sainiks protest against Governor Bhagat Singh Koshyari in Amravati; attempt to show Slippers to Governor | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत राज्यपालांविरोधात शिवसैनिकांच आंदोलन; कोश्यारी यांच्या वाहनाला दाखविल्या चपला

महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही, राज्यपालांविरोधात जोरदार नारेबाजी; ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात ...

संस्कृतच्या माध्यमातून स्टार्ट अप सुरू करा; कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचा ११ वी दीक्षांत समारंभ - Marathi News | Start up through Sanskrit; 11th Convocation of Kavikulguru Kalidas Sanskrit University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संस्कृतच्या माध्यमातून स्टार्ट अप सुरू करा; कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचा ११ वी दीक्षांत समारंभ

Nagpur News संस्कृतमध्ये देशाला दिशा देण्याचे सामर्थ्य आहे. या सामर्थ्याचा उपयोग करून विविध प्रकारचे स्टार्ट अप उद्योग संस्कृतच्या माध्यमातून नव्या पिढीने सुरू करण्याचे आवाहन राज्यपाल आणि कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केले. ...