Uddhav Thackeray on Bhagatsingh Koshyari: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रेमींनी दोन दिवसांत एकत्र यावे. ज्यांना वृद्धाश्रमात जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमले जातेय का? असा सवाल ठाकरेंनी केंद्र सरकारला केला. ...
Sharad Pawar : आज माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. वादग्रस्त वक्तव्य करणं हा राज्यपालांचा लौकिक आहे. शिवरायांबाबत बोलताना त्यांनी मर्यादा सो़डली, असे शरद पवार म्हणाले. ...
Maharashtra News: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे विरोधकांकडून सडकून टीका करण्यात आली होती. ...
Nagpur News राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात आल्यापासून सातत्याने छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेनेच काम केले आहे. मात्र त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करता येणार नाही, अशी भूमिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. ...