लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगत सिंह कोश्यारी

भगत सिंह कोश्यारी, मराठी बातम्या

Bhagat singh koshyari, Latest Marathi News

'शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करायची नसेल तर...' उदयनराजेंनी सुनावले - Marathi News | If action is not taken against those who insult Shivaraya Udayanraj told the insulters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करायची नसेल तर...' उदयनराजेंनी सुनावले

राष्ट्रद्रोहाच्या कायद्यासोबतच महापुरुषांचा अपमान होणार नाही याबद्दलही कायदा करावा ...

वय काय, बोलताय काय? राज्यपाल पदावर आहात म्हणून मान राखतो, राज ठाकरे कडाडले - Marathi News | mns leader raj thackeray targets bhagat singh koshyari over his comments maharashtra business gujarati marvadi mumbai melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वय काय, बोलताय काय? राज्यपाल पदावर आहात म्हणून मान राखतो, राज ठाकरे कडाडले

मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये मनसेच्या पदाधिकारांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ...

'...तर उठाव होणारच'; शिंदे-फडणवीस सरकारविरोधात संभाजीराजे आक्रमक - Marathi News | Chhatrapati Sambhaji Raje has warned the state government for not taking action against Governor Bhagat Singh Koshyari. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर उठाव होणारच'; शिंदे-फडणवीस सरकारविरोधात संभाजीराजे आक्रमक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर कारवाई न केल्याने छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. ...

चप्पल घालून शहिदांना अभिवादन, राज्यपाल कोश्यारी पुन्हा वादात; काँग्रेसने शेअर केला 'तो' Video - Marathi News | Congress Sachin Sawant tweet video of Bhagat Singh Koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चप्पल घालून शहिदांना अभिवादन, राज्यपाल कोश्यारी पुन्हा वादात; काँग्रेसने शेअर केला 'तो' Video

Congress Sachin Sawant And Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोश्यारी वादात सापडले आहे. चप्पल घालून शहिदांना अभिवादन केल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.  ...

‘ते’बोलतात वेग‌ळे, लोक वेगळे समजतात; अमृता फडणवीस यांच्याकडून राज्यपालांचे समर्थन - Marathi News | They speak differently, people understand differently; Governor's support from Amrita Fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘ते’बोलतात वेग‌ळे, लोक वेगळे समजतात; अमृता फडणवीस यांच्याकडून राज्यपालांचे समर्थन

पतंजली योगपीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबिर व महिला संमेलनाचे आयोजन ठाण्यात करण्यात आले होते. ...

Abhijit Bichukale: 'माझ्या वाढदिनी, २८ नोव्हेंबरला सातारा बंद ठेवा'; कोश्यारींच्या वक्तव्यावरून बिचुकलेंचे आवाहन - Marathi News | 'Keep Satara closed on November 28, my birthday'; Abhijit Bichukale's appeal on Bhagat Shingh Koshyari's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'माझ्या वाढदिनी, २८ नोव्हेंबरला सातारा बंद ठेवा'; कोश्यारींच्या वक्तव्यावरून बिचुकलेंचे आवाहन

कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांची जी काही तुलना केली, शुल्लक लोकांशी केली त्यामुळे महाराजांचा अपमान झाला आहे, असे बिचुकले म्हणाले. ...

"राज्यपालांनी जबाबदारीने वागायला हवे, त्यांच्या वक्तव्याचे समर्थन नाही" - प्रल्हाद सिंह पटेल - Marathi News | Governor should act responsibly there is no justification for his statement Prahlad Singh Patel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राज्यपालांनी जबाबदारीने वागायला हवे, त्यांच्या वक्तव्याचे समर्थन नाही" - प्रल्हाद सिंह पटेल

राज्यपाल कोश्यारींबाबत नेतृत्वाला अवगत करून देऊ ...

"मी राज्यपालांना व्यक्तिगत ओळखते, ते मनापासून मराठी लोकांवर प्रेम करतात", अमृता फडणवीसांकडून कोश्यारींची पाठराखण - Marathi News | "I know the governor personally...", Amruta Fadnavis backs Bhagat Singh Koshyari Amid Row Over Shivaji Remark | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी राज्यपालांना व्यक्तिगत ओळखते, ते मनापासून मराठी लोकांवर प्रेम करतात"

Amruta Fadnavis : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानामुळे राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. ...