भडगाव येथील दत्ता पवार चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार यांच्यातर्फे ५ रोजी भडगाव शहरातील मुली व महिलांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित केली आहे. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून निवडणूक विभागातर्फे ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती भडगाव तालुक्यात प्रशासनाच्या व्हॅन व नेमलेल्या तीन पथकांमार्फत होत आहे. नुकतेच वाडेसह तालुक्यात एकूण १६ गावांना, तर २८ मतदान केंद्रांवर न ...
भडगाव येथील रजनी देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात आले. १ ते १५ दरम्यान विविध कार्यक्रम व स्पर्धांच्या माध्यमातून हा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. मराठी भाषेचे वैभव जप ...
लग्नसोहळ्याच्या आधी सोनार बांधवांकडून देव उजाळून घेण्याची परंपरा कजगावसह परिसरात आजही कायम आहे. जुन्या काळातील रूढी परंपरा आजही ग्रामीण भागात कटाक्षाने पाळल्या जातात. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे या परंपरांची कोणतीही माहिती नसलेले युवक-युवती या परंपरा ...
गुढे शिवारातील हाशाबाबा मंदीरावरील ५० वर्षीय साधुचा खुन झाल्याची घटना गुरुवार २२ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास गुढे ते जुवार्डी रस्त्यावरील हाशाबाबा मंदीराजवळ घडली. ...
गिरणा कॉलनीतील रहिवाशी परिमल भगवान पाटील (वय २२) या विद्यार्थ्याने दुचाकीपासून चारचाकी वाहन तयार करीत अवघ्या ६० हजार रुपयात कारचे स्वप्न साकार केले आहे. ...
भडगाव शहरातील महालक्ष्मी कॉलनीत पायी फिरणाऱ्या ३३ वर्षीय महिलेच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना २६ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आ ...