नव्यानेच मंजूर झालेल्या जळगाव-चांदवड या सिमेंट रस्त्याचे काम जोमाने सुरू आहे. कजगावात सुरू झालेल्या या कामास रस्त्यालगत असलेले विद्युत खांब व टेलिफोन खांब यांचा मोठा अडथळा निर्माण होतो. या खांबांमुळे दिवसभर रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
महिंदळे ते वडजी फाटा हा वर्दळीचा एकेरी एरंडोल ते आर्वी हा मार्ग आहे, पण हा रस्ता खड्ड्यात आहे की रस्त्यात खड्डे हेच समजत नाही. या रस्त्यावर चालताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे व साईडपट्ट्या खोल झाल्यामुळे अनेका ...
भडगाव येथील पंचायत समिती गटसाधन केंद्र शिक्षण विभागामार्फत विशेष गरजा असणाºया तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्यासह विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. ...
भडगाव तालुक्यातील वाक येथील आदर्श शेतकरी नरहर नगराज पाटील यांनी तीन एकर टिशुकल्चर केळीच्या क्षेत्रात ३५ ची सरासरी रास आकारत केळीची बाग चांगली फुलविली आहे. ...