लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भडगाव

भडगाव, मराठी बातम्या

Bhadgaon , Latest Marathi News

भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे वाहून जाणाऱ्या पाण्याला लोकसहभातून आणले तलावात - Marathi News | The people brought water from Mahaddele in Bhadgaon taluka to the water supply | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे वाहून जाणाऱ्या पाण्याला लोकसहभातून आणले तलावात

महिंदळे परिसरात नाले केटीवेअर पूर्ण कोरडेठाक पडले आहेत व विहिरींनीही तळ गाठला आहे. पण गावाजवळ असलेला पाझर तलाव मात्र याला अपवाद ठरत आहे. परिसरात कुठेही पाणी नसताना पाझर तलावात अजूनही बºयापैकी पाणी साठा आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात पशुपक्ष्यांची तहान ...

पारोळा-भडगावच्या सीमेवर बिबट्या चटावला - Marathi News | Spoiled on the border of Parola-Bhadgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा-भडगावच्या सीमेवर बिबट्या चटावला

खेडगाव, ता. भडगाव , जि.जळगाव : सोमवारी रात्री उशिराने पेंडगाव-पथराडच्या जंगलालगत जाणाºया रस्त्यावर बांधलेल्या सहादू धर्मा पाटील या शेतकºयाच्या ... ...

भडगाव तालुक्यातील गुढे येथे सांस्कृतिक कार्यक्रम - Marathi News | Cultural program in Guhedh in Bhadgaon taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगाव तालुक्यातील गुढे येथे सांस्कृतिक कार्यक्रम

गुढे येथील कृष्णराव देवराव पाटील विद्यालयात आनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. ...

भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा - Marathi News | An alumni of Bhadgaon taluka, Mahindal, has got an affair | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

महिंदळे येथील कर्मवीर हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित माध्यमिक विद्यामंदिरात सन १९८९ ते २००२ या शैक्षणिक वर्षात शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. ...

राजकारण शुद्धीकरणासाठी भडगावात भक्तांनी काढली निर्धार रॅली - Marathi News | For the purification of politics, the determination rallies were organized by the devotees in Bhadgawa | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राजकारण शुद्धीकरणासाठी भडगावात भक्तांनी काढली निर्धार रॅली

जय बाबाजी भक्त परिवाराच्या प्रमुख सहभागातून राज्यव्यापी ‘राजकारणाचे शुद्धीकरण झाले पाहिजे’ या मोहिमेला पाठबळ मिळावे म्हणून आगामी निर्धार सभेच्या पार्श्वभूमीवर जय बाबाजी भक्त परिवारातर्फे भडगाव येथे दुचाकी आणि चारचाकी निर्धार रॅली काढण्यात आली. ...

निरोगी समाजनिर्मितीसाठीच मधुमेह मुक्ती व विनासायास वेटलॉस अभियानाची सुरवात - Marathi News | Diabetes release and uninterrupted weightloss campaign begins for healthy community | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :निरोगी समाजनिर्मितीसाठीच मधुमेह मुक्ती व विनासायास वेटलॉस अभियानाची सुरवात

निरोगी समाजनिर्मिती स्वप्न साकार करण्यासाठीच मधुमेह मुक्ती व विनासायास वेटलॉस या अभियानाची सुरवात केली आहे. सदर अभियान हे जागतिक पातळीवर असून, महाराष्ट्रातून व मराठी माणसाकडून याची सुरवात होत आहे. याचा मला महाराष्ट्रीयन म्हणून रास्त अभिमान आहे, असे व ...

भडगाव तालुक्यातील अंतुर्ली उपसरपंचपदी लक्ष्मण पाटील - Marathi News | Laxman Patil, as the inter-sub-station in Bhadgaon taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगाव तालुक्यातील अंतुर्ली उपसरपंचपदी लक्ष्मण पाटील

भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुद्रूक येथील उपसरपंचपदी चुरशीच्या लढतीत लक्ष्मण साहेबराव पाटील यांची निवड झाली. ...

भडगाव तालुक्यातील भोरटेक येथे आरोग्य शिबिर - Marathi News | Camp at Kajgaon in Bhadgaon taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगाव तालुक्यातील भोरटेक येथे आरोग्य शिबिर

भोरटेक, ता.भडगाव येथे २० रोजी जवाहर मेडिकल फाउंडेशन व भोरटेक ग्रामपंचायत यांच्यातर्फे आयोजित आरोग्य शिबिरात ५०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. ...