छोट्या पडद्यावरील रसिकांचं लाडकं पात्र म्हणजे अंगुरी भाभी. अंगुरी भाभी साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रेसुद्धा तितकीच लोकप्रिय ठरली आहे. या भूमिकेतून शुभांगी अत्रेने रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केले आहे. ...
आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलं मुलीसुद्धा अभिनय क्षेत्रात एंट्री मारणं ही काही नवी बाब राहिली नाही. असेच काहीसं टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांविषयी पाहायला मिळते आहे. यात 'भाभीजी घर पर है' मालिकेतील मनमोहन तिवारी म्हणजे रोहीताश गौर ...