लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाभीजी घर पर है

भाभीजी घर पर है

Bhabiji ghar par hain serial, Latest Marathi News

ही विनोदी मालिका असून विभूती, अंगूरी भाभी आणि मिश्राजी या भूमिका रसिकांच्या आवडत्या व्यक्तिरेखा आहेत.
Read More
अंगूरी भाभीने 'कान्हा सो जरा...' गाण्यावर लावले ठुमके, सोशल मीडियावर लाईक्सचा वर्षाव - Marathi News | Shubhangi Atre Angoori Bhabhi Dance Video On Kanha Soja Zara Song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंगूरी भाभीने 'कान्हा सो जरा...' गाण्यावर लावले ठुमके, सोशल मीडियावर लाईक्सचा वर्षाव

उत्तम अभिनेत्रींसह ती एक चांगली नृत्यांगणा देखील असल्याचे या व्हिडीओमुळे स्पष्ट होते. ...

पुरस्कार मिळाल्यावर योगेश त्रिपाठीला आली 'या' व्यक्तिची आठवण - Marathi News | I wish my mother would be present to watch me hold that trophy in my hand: Yogesh Tripathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुरस्कार मिळाल्यावर योगेश त्रिपाठीला आली 'या' व्यक्तिची आठवण

कुशल विनोदी कलाकार योगेश त्रिपाठीने &TVवरील मालिका 'भाभीजी घर पर हैं'मधील त्‍याची भूमिका दरोगा हप्‍पू सिंग या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ...

सौम्या टंडनचा बाळासोबतचा 'हा' क्युट फोटो तुम्ही पाहिलात का ?, सोशल मीडियावर होतोय व्हायरल - Marathi News | Soumya tondan baby pics got viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सौम्या टंडनचा बाळासोबतचा 'हा' क्युट फोटो तुम्ही पाहिलात का ?, सोशल मीडियावर होतोय व्हायरल

‘भाभीजी घर पर है’ या मालिकेने घराघरात पोहोचलेली अनिता भाभी अर्थात सौम्या टंडनने काही दिवसांपूर्वी एक गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ...

काँग्रेसला अंगुरी भाभीची साथ; बिग बॉस विजेती शिल्पा शिंदे राजकारणात - Marathi News | Shilpa Shinde of Bhabiji Ghar Par Hain to join Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसला अंगुरी भाभीची साथ; बिग बॉस विजेती शिल्पा शिंदे राजकारणात

शिल्पा शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याबद्दल उत्सुकता ...

'भाभीजी घर पर है' या मालिकेतील अंगुरी भाभी बनली नागीण - Marathi News | Bhabhiji Ghar Par Hain Angoori Bhabhi turns Naagin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाभीजी घर पर है' या मालिकेतील अंगुरी भाभी बनली नागीण

'भाभीजी घर पर है' या मालिकेतल्या मॉडर्न कॉलनीतले विभूती, तिवारी आणि अंगुरी हे तिघे पिकनिकसाठी बाहेर गेले आहेत, असे आगामी भागात आपण पाहणार आहोत. ...

अंगूरी भाभीने नृत्‍याच्‍या माध्‍यमातून या दिग्‍गज अभिनेत्रीला वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Angoori Bhabhi aka shubhangi atre’s dance tribute to the legendary Sridevi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंगूरी भाभीने नृत्‍याच्‍या माध्‍यमातून या दिग्‍गज अभिनेत्रीला वाहिली श्रद्धांजली

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शुभांगी अत्रे म्हणेच &TV वरील 'भाभीजी घर पर है' या मालिकेतील गोड आणि साधीभोळी अंगुरी भाभी एक दमदार परफॉर्मन्‍स सादर असणार आहे. ...

शुभांगी अत्रेला बनायचंय मेरी कॉम,‘भाभीजी’लाला बॉक्सरची भूमिका साकारण्याची इच्छा! - Marathi News | Bhabhi Ji Ghar Par Hai Actress Shubhangi Atre want to play role of Mary Kom on small screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुभांगी अत्रेला बनायचंय मेरी कॉम,‘भाभीजी’लाला बॉक्सरची भूमिका साकारण्याची इच्छा!

मेरी कॉमच्या जीवनावर शो आल्यास तरुणांसाठी तो प्रेरणादायी ठरेल असा विश्वासही असल्याचे तिने म्हटले आहे. विशेष म्हणजे तरुणाईसह आपल्या लेकीनंही मेरी कॉमपासून शिकावं असेही शुभांगीला वाटते. ...

भाभीजी घर पर है या मालिकेतील सौम्या टंडनने नुकतीच दिली गुड न्यूज, पाहा तिचे फोटो - Marathi News | Saumya tandon unseen pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भाभीजी घर पर है या मालिकेतील सौम्या टंडनने नुकतीच दिली गुड न्यूज, पाहा तिचे फोटो