लॉकडाऊननंतर टीव्ही मालिकांचे शूटींग पुन्हा सुरु झालेय. मालिकांचे नवे भाग पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. पण अशात अनेक लोकप्रिय मालिकांमधील लोकप्रिय कलाकारांना रिप्लेस केले जातेय. ...
&TV वरील मालिका 'हप्पू की उलटन पलटन'मध्ये योगेश त्रिपाठी साकारत असलेल्या दरोगा हप्पू सिंग पहिल्यांदा तो 'भाबीजी घर पर है' मध्ये मजेशीर ढेरपोट्या, भ्रष्ट दरोगाच्या भूमिकेत दिसला होता. ...
‘भाभी जी घर पर हैं’ या लोकप्रिय मालिकेतील हप्पू सिंगचे पात्र घराघरात पोहोचले आहे. हप्पू सिंगची भूमिका साकारणा-या अभिनेत्याचे नाव आहे योगेश त्रिपाठी. अलीकडे एका मुलाखतीत योगेशने आपली स्ट्रगल स्टोरी शेअर केली. ...