लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाभीजी घर पर है

भाभीजी घर पर है, मराठी बातम्या

Bhabiji ghar par hain serial, Latest Marathi News

ही विनोदी मालिका असून विभूती, अंगूरी भाभी आणि मिश्राजी या भूमिका रसिकांच्या आवडत्या व्यक्तिरेखा आहेत.
Read More
'अंगूरी भाभी'चं शाळेत जडलं होतं प्रेम, पतीने शुभांगीसाठी सोडली नोकरी, मग का मोडला 19 वर्षांचा संसार ? - Marathi News | bhabhi ji ghar par hain fame angoori bhabhi aka shubhangi atre separated with husband peeyush poorey after 19 years personal details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अंगूरी भाभी'चं शाळेत जडलं होतं प्रेम, पतीने शुभांगीसाठी सोडली नोकरी, मग का मोडला 19 वर्षांचा संसार ?

'अंगूरी भाभी' म्हणजेच टीव्हीवरील प्रसिद्ध शो 'भाभी जी घर पर हैं' मधील शुभांगी अत्रे गेल्या वर्षी पती पीयूष पुरीपासून विभक्त झाली आहे. ...

'भाभी जी घर पर हैं'मधील अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; 19 वर्षीय मुलाचे निधन - Marathi News | Bhabhi ji ghar par hai actor jeetu guptas son ayush died at the age of 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाभी जी घर पर हैं'मधील अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; 19 वर्षीय मुलाचे निधन

कॉमेडियन सुनील पाल यांनी आयुषच्या अकाली निधनावर दुःखद व्यक्त केले. ...

Shubhangi Atre : 'तो' एक फोन कॉल अन् 'भाभी जी घर पर हैं' फेम अभिनेत्रीचं अकाऊंट झालं रिकामं; 'असा' घातला गंडा - Marathi News | bhabi ji ghar par hai angoori bhabhi shubhangi atre online fraud amid shopping on fashion website | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तो' एक फोन कॉल अन् 'भाभी जी घर पर हैं' फेम अभिनेत्रीचं अकाऊंट झालं रिकामं; 'असा' घातला गंडा

Bhabi Ji Ghar Par Hai Shubhangi Atre : अंगुरी भाभी अर्थात अभिनेत्री शुभांगी अत्रेसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. अभिनेत्री ऑनलाईन फसवणुकीची शिकार झाली आहे. ...

भाभीजी... फेम Deepesh Bhanच्या कुटुंबाच्या मदतीला धावून आली सौम्या टंडन, ५० लाखांचं फेडलं कर्ज - Marathi News | Bhabi ji ghar par hai actor Deepesh Bhan wife home loan rs 50 lakh repaid saumya tandon fundraiser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाभीजी... फेम Deepesh Bhanच्या कुटुंबाच्या मदतीला धावून आली सौम्या टंडन, ५० लाखांचं फेडलं कर्ज

भाभीजी घर पर है फेम दीपेश भान यांच्या निधनानंतर एकट्या पडलेल्या त्याच्या बायकोच्या डोक्यावरचं ५० लाखांचं कर्ज फेडण्यास सौम्याने मदत केली. ...

Sarath Chandran Death: मनोरंजन विश्वाला धक्का!, अभिनेता सरथ चंद्रनचे वयाच्या ३७व्या वर्षी निधन - Marathi News | Sarath Chandran Death: A shock to the entertainment world!, Actor Sarath Chandran passed away at the age of 37 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sarath Chandran Death: मनोरंजन विश्वाला धक्का!, अभिनेता सरथ चंद्रनचे वयाच्या ३७व्या वर्षी निधन

Sarath Chandran Death: केरळमधील युवा अभिनेता सरथ चंद्रनचे वयाच्या ३७ व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले. ...

VIDEO : दीपेश भानच्या प्रेअरमीटमध्ये ढसाढसा रडली ‘भाभीजी घर पर हैं’ची अंगूरीभाभी...! - Marathi News | Bhabi Ji Ghar Par Hai Malkhan aka Deepesh Bhan prayer meat Shubhangi Atre break down into tears | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : दीपेश भानच्या प्रेअरमीटमध्ये ढसाढसा रडली ‘भाभीजी घर पर हैं’ची अंगूरीभाभी...!

Deepesh Bhan Prayer Meet: दीपेश भानच्या प्रेअर मीटमध्ये सगळ्यांनाच अश्रू अनावर झालेत. ‘भाभीजी घर पर हैं’ची अंगूरी भाभी तर ढसाढसा रडली... ...

Bhabi Ji Ghar Par Hai : जाता जाता हसवून गेला मलखान...; व्हायरल होतोय दीपेश भानचा अखेरचा व्हिडीओ  - Marathi News | Bhabi Ji Ghar Par Hai Deepesh Bhan died actor last instagram post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाता जाता हसवून गेला मलखान...; व्हायरल होतोय दीपेश भानचा अखेरचा व्हिडीओ 

Bhabi Ji Ghar Par Hai Deepesh Bhan died : दीपेशच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. याचदरम्यान दीपेशची अखेरची पोस्ट व्हायरल होतेय. ...

Shocking! 'भाभीजी घर पर हैं' फेम दीपेश भानचं निधन, टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर पसरली शोककळा - Marathi News | Shocking! 'Bhabhiji Ghar Par Hain' fame Dipesh Bhan passes away, mourning spread across the television industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! 'भाभीजी घर पर हैं' फेम दीपेश भानचं निधन, टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर पसरली शोककळा

Deepesh Bhan Passes Away: टीव्ही इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेता दीपेश भानने जगाचा निरोप घेतला आहे. ...