लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाभीजी घर पर है

भाभीजी घर पर है

Bhabiji ghar par hain serial, Latest Marathi News

ही विनोदी मालिका असून विभूती, अंगूरी भाभी आणि मिश्राजी या भूमिका रसिकांच्या आवडत्या व्यक्तिरेखा आहेत.
Read More
शुभांगी अत्रेने 'भाबीजी घर पर है' मालिका सोडण्यामागचं कारण आलं समोर, म्हणाली - "कुठेतरी पोहोचण्यासाठी..." - Marathi News | Shubhangi Atre reveals the reason behind leaving the serial 'Bhabhiji Ghar Par Hai', says - ''To reach somewhere...'' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शुभांगी अत्रेने 'भाबीजी घर पर है' मालिका सोडण्यामागचं कारण आलं समोर, म्हणाली - "कुठेतरी पोहोचण्यासाठी..."

Shubhangi Atre : शुभांगी अत्रे ही टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. वैयक्तिक आयुष्य असो वा व्यावसायिक, ही अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. ...

जुनी 'अंगूरी भाभी' परतली! 'भाबीजी घर पर हैं २.०' मालिकेत शिल्पा शिंदेचं कमबॅक - Marathi News | The old 'Anguri Bhabhi' is back! Shilpa Shinde's comeback in the series 'Bhabiji Ghar Par Hain 2.0' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुनी 'अंगूरी भाभी' परतली! 'भाबीजी घर पर हैं २.०' मालिकेत शिल्पा शिंदेचं कमबॅक

Shilpa Shinde's comeback in 'Bhabiji Ghar Par Hain 2.0' : जवळपास १० वर्षांनंतर शिल्पा शिंदे लोकप्रिय मालिका 'भाभीजी घर पर हैं...'मध्ये 'अंगूरी भाभी'च्या भूमिकेत परत पाहायला मिळणार आहे. ...

"मी मराठी आहे असं वाटतं, पण ...", 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री शुभांगी अत्रेनं केला खुलासा - Marathi News | ''I feel like I'm Marathi, but...'', reveals 'Bhabhiji Ghar Par Hai' fame actress Shubhangi Atre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी मराठी आहे असं वाटतं, पण ...", 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री शुभांगी अत्रेनं केला खुलासा

लोकप्रिय मालिका 'भाभीजी घर पर हैं' (Bhabhiji Ghar Par Hai)मधून अंगुरी भाभीच्या भूमिकेतून अभिनेत्री शुभांगी अत्रे (Shubhangi Atre) घराघरात पोहचली. तिने आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे ...

'भाभीजी घर पर है'मधून शुभांगी अत्रेची एक्झिट, शिल्पा शिंदे साकारणार अंगूरी भाभी, म्हणाली- "तिने १० महिन्यांतच मालिका सोडली आणि..." - Marathi News | shubhangi atre exit from bhabhiji ghar par hai serial replaced by shilpa shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाभीजी घर पर है'मधून शुभांगी अत्रेची एक्झिट, शिल्पा शिंदे साकारणार अंगूरी भाभी, म्हणाली- "तिने १० महिन्यांतच मालिका सोडली आणि..."

शुभांगी अत्रे 'भाभीजी घर पर है' मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारत होती. आता १० वर्ष अंगूरी भाभीची भूमिका साकारल्यानंतर शुभांगी अत्रे मालिकेतून एक्झिट घेणार आहे.  ...

टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल - Marathi News | bhabhiji ghar par hain hindi serial gets film adaptation releasing next year with same cast along with new | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल

मालिकेचा सिनेमा होणं असं पहिल्यांदाच घडत आहे. ...

"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया - Marathi News | shilpa shinde reacts to rumours of her comback in bhabhi ji ghar par hai serial as anguri bhabhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया

शिल्पा शिंदेने वर्षाभरातच मालिका सोडली होती, आता इतक्या वर्षांनंतर ती पुन्हा अंगुरी भाभी बनून येणार? ...

'भाबीजी घर पर है' फेम अभिनेता सेटवर झाला बेशुद्ध, रुग्णालयात केलं दाखल - Marathi News | 'Bhabhiji Ghar Par Hai' fame actor Aasif Shaikh faints on set, admitted to hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाबीजी घर पर है' फेम अभिनेता सेटवर झाला बेशुद्ध, रुग्णालयात केलं दाखल

Aasif Shaikh Health Update: देहरादूनमध्ये शूटिंगदरम्यान आसिफ शेख अचानक आजारी पडला आणि बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

'भाभीजी घर पर है'च्या लेखकाचं ४९व्या वर्षी निधन, शिल्पा शिंदेचे डॉक्टरांवर गंभीर आरोप, म्हणाली- "त्यांच्या निष्काळजीपणामुळे..." - Marathi News | bhabhiji ghar par hai fame writer manoj santoshi died shilpa shinde allegations on doctors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाभीजी घर पर है'च्या लेखकाचं ४९व्या वर्षी निधन, शिल्पा शिंदेचे डॉक्टरांवर गंभीर आरोप, म्हणाली- "त्यांच्या निष्काळजीपणामुळे..."

मनोज संतोषी यांच्या निधनानंतर 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने प्रतिक्रिया देत डॉक्टरांवर आरोप केले आहेत. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचं निधन झाल्याचं शिल्पाचं म्हणणं आहे. ...