बेस्ट उपक्रमाने आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बसगाड्या भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या खासगीकरणामुळे बेस्ट कामगार हवालदिल झाले आहेत. ...
ख्रिसमसला किनारपट्टीत आलेल्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर नववर्ष स्वागत आणि जल्लोषाकरिता किमान दहा लाख पर्यटक येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. ...
क्रिकेटवेड्या भारतासाठी यंदाचे वर्ष तुफानी यशस्वी ठरले. घरच्या मैदानावर खेळताना भारताच्या पुरुष संघाने मालिका विजयांचा धडाकाच लावला. त्याचवेळी, महिला संघानेही आपला हिसका दाखवताना विश्वचषक स्पर्धेत उपविजेत्या ठरल्या. ...
2017 हे वर्ष क्रिकेटसाठी बऱ्याच आठवणी देऊन गेलं आहे. जागतिक क्रिकटचं 2017 वर्षातील सिंहावलोकन केल्यास विविध विक्रम, वाद खेळाडूंची व संघाची कामगिरी यांसारख्या अनेक बाबी समोर येतात. ...
२०१७ हे वर्ष भारत आणि जगभरात घडलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक घटनांमुळे ओळखले जाईल. मात्र भारतातील एका क्षेत्रामध्ये यंदा उल्लेखनीय प्रगती झाली आहे. यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या काळामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत २३% वाढ झाली आहे. ...