नेतन्याहू म्हणाले, "जर हमासने शनिवारी दुपारपर्यंत ओलिस असलेले आमचे नागरिक परत केले नाही, तर युद्धबंदी संपेल आणि हमासचा निर्णायक पराभव होईपर्यंत आयडीएफ (इस्रायली सैन्य) तीव्र लढाई पुन्हा सुरू करेल." ...
Israel Hamas war update: एका वर्षापेक्षा अधिक काळ सुरू असलेले इस्रायल हमास युद्ध थांबवण्याच्या दिशेने पावलं टाकली जाताहेत. पण, अजूनही मृत्यूचा जबडा आ वासून आहे. गेल्या १५ महिन्यात युद्धामुळे काय काय घडलं, हेच जाणून घ्या... ...
बेंजामिन नेतन्याहू आणि योआव गॅलेंट यांच्या विरुद्ध वारंट जारी केले आहे. याशिवाय एक वॉरंट मोहम्मद जईफ विरोधातही जारी करण्यात आले आहे. मात्र, तो गाझामधील एका हवाई हल्ल्यात मारला गेल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. मात्र, हमासने अद्यापपर्यंत याची पुष ...