लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेंगळूर

बेंगळूर

Bengaluru, Latest Marathi News

दिल्लीत अडकलेला 'तो' चिमुकला एकटाच बंगळुरुत पोहचला, ३ महिन्यानंतर आईला बिलगला - Marathi News | Stranded in Delhi for 2 months, 5-year-old flies back home alone MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत अडकलेला 'तो' चिमुकला एकटाच बंगळुरुत पोहचला, ३ महिन्यानंतर आईला बिलगला

आपल्या हातात 'स्पेशल कॅटेगरी' असा बोर्ड घेऊन तो विमानतळावर चालत होता, त्यावेळी तब्बल दोन महिन्यानंतर त्याच्या आईने त्याला अलगद कवेत घेतले ...

बापरे! बेंगळुरू रहस्यमयी आवाजाने हादरले; हवाई दलाला सावध केले - Marathi News | OMG! Bangalore in Shock with mysterious voice; Warned the Air Force hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! बेंगळुरू रहस्यमयी आवाजाने हादरले; हवाई दलाला सावध केले

बुधवारी दुपारी बेंगळुरुच्या लोकांनी एक विचित्र आवाज ऐकला. हा असा आवाज होता, की भूकंप आला असेल किवा मोठा झटका बसला असेल. ...

चीनच्या कंपन्यांना खेचण्यासाठी भारताचा 'डाव'; 'या' 9 राज्यांत देणार वाव - Marathi News | cluster plan companies government prepares list 10 mega clusters 9 states SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या कंपन्यांना खेचण्यासाठी भारताचा 'डाव'; 'या' 9 राज्यांत देणार वाव

जागतिक कंपन्यांची उत्पादनासाठी पहिली पसंती ही नेहमीच चीनला असते. मात्र आता कोरोनामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे चीनमधील जवळपास अनेक कंपन्या या भारतात येण्याच्या विचारात आहेत. ...

९५ हजार रुपयांंचं दारुचं बील व्हायरल, दुकानदाराची होणार चौकशी, नंतर कारवाई - Marathi News | Liquor bill of Rs 95,000 goes viral, shopkeeper will be questioned, then action will be taken MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९५ हजार रुपयांंचं दारुचं बील व्हायरल, दुकानदाराची होणार चौकशी, नंतर कारवाई

लॉकडाऊनमुळे २३ मार्चपासून मद्य विक्रीची दुकाने व बार बंद झाले होते. केंद्र सरकारच्या सूचनेनंतर सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विदेशी मद्य विक्री करणारे वाईन शॉप, बियर शॉप व देशी मद्य विक्री करण्यास परवानगी दिली. ...

गड्या आपला गावच बरा... लॉकडाऊनमुळे गावातील लोकसंख्येत ७ टक्क्यांनी वाढ - Marathi News | corona virus : 7% increase in the population of the village due to lockdown due to migrants in india MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गड्या आपला गावच बरा... लॉकडाऊनमुळे गावातील लोकसंख्येत ७ टक्क्यांनी वाढ

देशातील लॉकडाऊनचा दुसरा टप्पा आज पूर्ण होत असून तिसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. लॉकडाऊनच्या काळात देशातील लोकसंख्येत कसा परिणाम झाला हेही महत्वाचे आहे ...

आंतरराज्यीय मोमेंट राबवणार, 'या' राज्यात विद्यार्थी अन् स्थलांतरीतांची 'घरवापसी' होणार - Marathi News | Interstate Moment will be implemented, students and migrants will return home in this state of karnataka MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंतरराज्यीय मोमेंट राबवणार, 'या' राज्यात विद्यार्थी अन् स्थलांतरीतांची 'घरवापसी' होणार

मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू यांसह अनेक मोठ्या शहरांत तसेच काही राज्यांत अडकून पडलेल्या मजूर आणि विद्यार्थ्यांचे एका महिन्यापासून आपापल्या गावी जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...

Coronavirus : व्हॉट्स अ‍ॅपवर कोरोनाबाधित तरुणीचा फोटो स्टेटस म्हणून ठेवला अन्... - Marathi News | Coronavirus: he has posted on WhatsApp as a status A photo of a young girl infected corona and..pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : व्हॉट्स अ‍ॅपवर कोरोनाबाधित तरुणीचा फोटो स्टेटस म्हणून ठेवला अन्...

Coronavirus : व्हॉट्स अ‍ॅपच्या स्टेटसवर कोरोनाबाधित तरुणीचा फोटो ठेवून आक्षेपार्ह मेसेज ठेवला होता. ...

Coronavirus: जिंकलंस भावा... गरिब अन् मजूरांची भूक भागवण्याठी दोन भावंडांनी चक्क जमीनच विकली - Marathi News | Coronavirus: Jinklans brother ... Two siblings sold a lot of land to satisfy the hunger of the poor and laborers in lockdon karnataka kollar MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: जिंकलंस भावा... गरिब अन् मजूरांची भूक भागवण्याठी दोन भावंडांनी चक्क जमीनच विकली

लॉकडाऊन सुरु होऊन आता १ महिन्याचा कालावधी उलटला असून ३ मेपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. मात्र, यापुढेही अजून सरकारचा काय निर्णय होईल, कुणालाही सांगता येत नाही. ...