बाॅम्बस्फोट घडविल्यानंतर संशयित दहशतवादी बसने कर्नाटकातील बल्लारीपर्यंत गेला. त्यानंतर भटकल, गोकर्ण, बेळगाव, कोल्हापूरमार्गे तो पुण्यात पोहोचल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे... ...
कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे एक मोठा संशयास्पद स्फोट झाला, त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटात चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती बेंगळुरू पोलिसांनी दिली आहे. ...