लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बेंगळूर

बेंगळूर, मराठी बातम्या

Bengaluru, Latest Marathi News

Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत - Marathi News | heart attack death video man lay in pain wife pleaded for hel but no one listened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत

आपल्या पतीची अवस्था पाहून पत्नीने रस्त्यावरून जाणाऱ्यांकडे हात जोडून मदत मागितली. पण कोणीही मदतीला धावून आलं नाही. ही संपूर्ण धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...

'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र - Marathi News | Former BJP MLA and his son involved in 'vote rigging'; Chargesheet filed against seven people in Aland incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र

विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोठी कारवाई करताना भाजपचे माजी आमदार सुभाष गुत्तेदार, त्यांचा मुलगा आणि अन्य पाच जणांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ...

मानेवरील 'लव्ह बाईट' लपवण्यासाठी मोठा बनाव; टॅक्सी चालकावर बलात्काराची खोटी तक्रार, CCTV ने वाचवले - Marathi News | Bengaluru Gang rape hoax exposed Nursing student files false complaint to avoid boyfriend questions | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मानेवरील 'लव्ह बाईट' लपवण्यासाठी मोठा बनाव; टॅक्सी चालकावर बलात्काराची खोटी तक्रार, CCTV ने वाचवले

बंगळुरूमध्ये सामूहिक बलात्काराचा बनाव उघड झाला असून बॉयफ्रेंडच्या प्रश्नांना टाळण्यासाठी नर्सिंग विद्यार्थिनीकडून खोटी तक्रार केल्याचे समोर आलं आहे. ...

आधी मुलाची हत्या केली, नंतर आई आणि मुलीने...; सगळं कुटुंब उद्ध्वस्त, घटनेचे कारण आले समोर - Marathi News | First the son was killed, then the mother and daughter...; The entire family was devastated, the reason for the incident came to light | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी मुलाची हत्या केली, नंतर आई आणि मुलीने...; सगळं कुटुंब उद्ध्वस्त, घटनेचे कारण आले समोर

आई मदतीने मुलीने आधी स्वतःच्याच १४ वर्षाच्या मुलाची हत्या केली. त्यानंतर दोघींनी आत्महत्या करत आयुष्य संपवले.  ...

ऐनवेळी इंडिगोचे विमान रद्द; नवविवाहित जोडप्याने व्हिडिओ कॉलवर लावली रिसेप्शनला हजेरी; आई-वडील बसले खुर्चीवर - Marathi News | bride and groom skipped their own reception due to the IndiGo crisis and attended it online | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐनवेळी इंडिगोचे विमान रद्द; नवविवाहित जोडप्याने व्हिडिओ कॉलवर लावली रिसेप्शनला हजेरी; आई-वडील बसले खुर्चीवर

इंडिगो कंपनीच्या गोंधळामुळे एका नवविवाहित जोडप्याला त्यांच्या रिसेप्शन पार्टीला उपस्थित राहता आलं नाही. ...

शेजाऱ्यांच्या त्रासाने आयटी अभियंत्याचे आयुष्य हिरावले; बांधकाम सुरू असलेल्या स्वतःच्या घरातच जीवनयात्रा संपली - Marathi News | IT employee in Bengaluru end life after being fed up with his neighbors troubles | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेजाऱ्यांच्या त्रासाने आयटी अभियंत्याचे आयुष्य हिरावले; बांधकाम सुरू असलेल्या स्वतःच्या घरातच जीवनयात्रा संपली

बंगळुरुमध्ये एका आयटी कर्मचाऱ्याने शेजारच्यांच्या त्रासाला कंटाळून स्वतःला संपवले. ...

इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच - Marathi News | indigo cancellations continue 100 flights cancelled today airline says situation to improve in 48 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच

Indigo flights cancelled: क्रू मेंबर्सची कमतरता, समस्येमुळे प्रवाशांना मोठी गैरसोय ...

इन्स्टावरची मैत्री पडली महागात; नवरदेवाला लग्नानंतर ३ दिवसांनी कळलं नवरी आहे २ मुलांची आई - Marathi News | tamilnadu three days wedding shocking truth is revealed bride turns mother of two children | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टावरची मैत्री पडली महागात; नवरदेवाला लग्नानंतर ३ दिवसांनी कळलं नवरी आहे २ मुलांची आई

बंगळुरूमधील एका आयटी कंपनीत नोकरी करणारा ३४ वर्षीय श्रीधर इन्स्टाग्राम मैत्रीद्वारे मोठ्या फसवणुकीला बळी पडला. ...