लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेन स्टोक्स

बेन स्टोक्स

Ben stokes, Latest Marathi News

India vs England Test: भारतीय संघासाठी खूष खबर, बेन स्टोक्स दुसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता - Marathi News | India vs England Test: Good news for the Indian team, Ben Stokes likely to miss the second Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: भारतीय संघासाठी खूष खबर, बेन स्टोक्स दुसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता

इंग्लंडसाठी स्टोक्स हा महत्त्वाचा खेळाडू आहे. सध्या तो चांगल्या फॉर्मातही आहे. त्यामुळे तो जर संघात नसेल तर स्टोक्सची उणीव त्यांना वाटणार हे निश्चित. ...

बेन स्टोंक्सचा विक्रम, कसोटीत २५०० धावा आणि १०० बळी घेणारा इंग्लंडचा तिसरा खेळाडू - Marathi News | Ben Stonx's record, England's third player to take 2500 runs and take 100 wickets in Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेन स्टोंक्सचा विक्रम, कसोटीत २५०० धावा आणि १०० बळी घेणारा इंग्लंडचा तिसरा खेळाडू

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोंक्स याने कसोटीत दिनेश कार्तिकला बाद करत आपला १०० वा बळी साजरा केला. ...

India vs Englad 1st Test: कोहलीचे शंभराव्या चेंडूवर अर्धशतक; इंग्लंडमधली ठरली सर्वाधिक धावसंख्या - Marathi News | India vs England 1st Test: Kohli scored a fifty in his 100th ball; Highest score in England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Englad 1st Test: कोहलीचे शंभराव्या चेंडूवर अर्धशतक; इंग्लंडमधली ठरली सर्वाधिक धावसंख्या

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या शंभराव्या चेंडूवर कोहलीने चौकारासह अर्धशतक पूर्ण केले. ...

India vs Englad 1st Test: बेन स्टोक्सने साजरे केले बळींचे शतक - Marathi News | India vs England 1st Test: Ben Stokes celebrates his wicket's century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Englad 1st Test: बेन स्टोक्सने साजरे केले बळींचे शतक

दिनेश कार्तिकला शून्यावर त्रिफळाचीत करत स्टोक्सने आपला शंभरावा बळी दिमाखात साजरा केला. ...

India vs England ODI : इंग्लंड संघात 'या' खेळाडूचं नाव पाहून विराटसेनेची चिंता वाढली! - Marathi News | India vs England ODI: Virat Kohli's worry was seen in the name of 'this' player in England. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England ODI : इंग्लंड संघात 'या' खेळाडूचं नाव पाहून विराटसेनेची चिंता वाढली!

भारताविरूद्घच्या तीन वन डे सामन्यांसाठी यजमान इंग्लंडने आपला 14 खेऴाडूंचा संघ जाहीर केला. या संघात बरेच बदल नसले तरी असे एक नाव आहे की त्याने विराट सेनेची चिंता वाढली आहे. ...

इंग्लंडच्या टी-20 संघातून बेन स्टोक्सला डच्चू - Marathi News | England VS India : England drop Ben Stokes for India T20 Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या टी-20 संघातून बेन स्टोक्सला डच्चू

भारताविरोधात मायदेशी होणाऱ्या टी-20 सामन्यांसाठी इंग्लंडने संघाची घोषणा केली आहे ...