दोघांनी शतकी धडाका करताच दुस-या दिवशी इंग्लंडला १२३ षटकात ३ बाद ३२४ अशी भक्कम वाटचाल करून दिली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी आतापर्यंत १२३ षटकात २३३ धावांची भागीदारी केली आहे. ...
अनेकदा आघाडीवर राहून नेतृत्व करताना बेन स्ट्रोक्स याला पाहिले आहे. आक्रमक, सकारात्मक आणि बचावात्मक असे तिन्ही पवित्रे संघाच्या हितासाठी कधी घ्यायचे हे त्याला अवगत आहे. ...