अजय आणि बेला यांनी तब्बल दहा वर्षांपूर्वी 'मथुरेच्या बाजरी' हे गाणं एकत्र गायलं होतं. त्यानंतर आज, दहा वर्षांनी त्यांनी 'सिंगिंग स्टार'च्या मंचावर एकत्र गाणं गायलं आहे. ...
नुकतेच सोशल मीडियावरील गाण्याच्या टिझरने प्रेक्षकांची पसंती मिळवली. या गाण्याला आवाज दिलाय नॅशनल अवॉर्ड पटकवलेल्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांनी. ...