कर्नाटक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी काही मतदान केंद्रांवर गोंधळ झाला. तसेच आदल्या दिवशी निवडणूक ड्युटीवरील सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांची सोय न करण्यात आल्याने त्यांनीही संताप व्यक्त केला. ...
बेळगावमधील सर्वच मतदारसंघांमध्ये सकाळापासून मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. मतदानासाठीची वेळ एक तासाने वाढवूनही मतदार सकाळपासूनच मतदानाला उतरले आहेत. ...