कर्नाटकच्या बेळगाव-कारवार सीमाभागातील वातावरण मराठी भाषकांच्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा तापू लागले आहे. मराठी भाषकांतर्फे या परिसरात १ नोव्हेंबर हा दिवस ‘काळा दिन’ म्हणून पाळला जातो. १९५६ पासून सुरू असलेल्या या लढ्याला यंदा मात्र कानडी संघटनांनी विरो ...
व्हाट्स अप ग्रुप तयार करून त्यात देशविरोधी संदेश पाठवून दोन गटात तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून ग्रुप अडमीनला बेळगावात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अक्षय राजेंद्र अल्गोडीकर वय 20 रा. महावीरनगर उद्यमबाग असे या ग्रुप अडमीनचे नाव आहे. ...
सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारने २०१४ मध्ये दिलेला अर्ज रद्द करून साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्याचे काम सुरू व्हावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न करण्याचा निर्णय मुंबईत मंत्रालयात झालेल्या सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समि ...
रेल्वे आणि वन खात्याने लोंढा कॅसरलॉक मार्गावर बिबट्या फिरत असून दूध सागर धबधबा पाहायला जाणाऱ्या पर्यटकांना अलर्ट दिला होता, मात्र रेल्वेच्या अधिकाऱ्याना हा बिबट्या मृतावस्थेत मिळाला आहे. गुरुवारी सकाळी लोंढा ते कॅसरलॉक रेल्वे मार्गावर तैनात रेल्वे क ...