कर्नाटक राज्यात नवीन 63 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून एकूण आकडा 1458 वर पोहोचला आहे. बेळगावात बुधवारी एकही रुग्ण वाढला नाही, हे दिलासादायक असून याशिवाय दोघेजण कोरोना मुक्त झाले आहेत. ...
बेळगावात आणखी दोघे जण कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकूण पोजिटिव्ह रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे तर कर्नाटक राज्यात सकाळच्या बुलेटिन मध्ये 84 नवीन रुग्ण सापडले आहेत.राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 1231 झाली असून एकूण 84 पैकी 57 रुग्ण मुंबई महार ...
बेळगाव जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत नव्याने एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 108 इतकी स्थिर आहे. ...
नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 981 वर पोहोचली असून काल बुधवारी सायंकाळपासून आज गुरुवार दुपारपर्यंत राज्यात 22 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. ...
दिलासादायक तीन दिवसानंतर बेळगावातील कोरोना पोजझिटिव्ह रुग्णांचा आकडा गुरुवारी वाढला आहे. गेल्या 10 मे रोजी अजमेर कनेक्शनचे 22 रुग्ण आढळल्यानंतर 85 वरून जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार करत 107 वर पोहोचला होता. त्यानंतर आज गुरुवारी 14 रोजी ...
देशातील अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या कामगार,पर्यटक, विद्यार्थी यांना हुबळीहून राजस्थान मधील जोधपूरला घेऊन जाणारी श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे बेळगाव रेल्वे स्टेशनवर थांबली होती. ...