मला यापुढे कॅबिनेट मंत्री व्हायचे नाही, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला राज्याची धुरा सांभाळायची आहे. मी उत्तर कर्नाटकाच्या मुख्यमंत्री होण्यास लायक आहे, असा आत्मविश्वास हुक्केरीचे आमदार उमेश कत्ती यांनी व्यक्त केला आहे. ...
येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत कर्नाटकातील कोरोना बाधितांची संख्या २५ हजारपर्यंत पोहोचेल असा अंदाज राज्याच्या कोव्हीड वॉर रूमचे इन्चार्ज मुनिष मोदगील यांनी व्यक्त केला आहे. ...
जागतिक बालकामगार विरोधी दिनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागृती रथाला जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. सतिशसिंग, जिल्हाधिकारी डॉ. एस. बी.बोमनहळ्ळी यांनी ध्वज दाखवून मोहिमेचा प्रारंभ केला.यावेळी पोलीस आयुक्तांसह विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थ ...
कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या सगळ्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना सरकारने कोरोना वारियर्स म्हणून संबोधून त्यांचा गौरव केला होता. पण आरोग्य खात्याच्या महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या कोरोना वारियर्सना ते राहत असलेले लॉज खाली करून हातात लगेज घेऊन थांबायची वेळ आ ...
कर्नाटकात जुलै महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी हा कोरोना वाढीचा निष्कर्ष काढला असून त्याला सामोरे जाण्यासाठी कर्नाटक सरकार तयार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांनी चिक्कबळापूर येथे पत्रकारा ...
पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन शिथलीकरणाच्या काळात कर्नाटकात येणाऱ्या परराज्यातील प्रवाशांसाठीचे कांही नियम कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केले असून संबंधित प्रवाशांसाठी सेवा सिंधू पोर्टलवर स्वयम नोंदणी सक्तीची असणार आहे. ...