Shambhuraj Desai : कर्नाटक पोलीस महासंचालक यांच्याशी बोललो आहे. दोन गाड्या फोडल्या असून गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले. ...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचं दिसून येत आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. ...