मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत प्रतिटन ३२५० रु. कारखान्याकडून व ५० रुपये शासनाकडून, असा एकूण ३३०० रुपयांचा दर देण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही ठिकाणी आंदोलन स्थगित झाले असले तरी काही भागांत शेतकरी ३५०० रुपयांच्या द ...