औरंगाबादेत अलीकडेच भीक मागण्यासाठी लहान मुलांची खरेदी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. काही दिवसांपासून लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय झाल्याची चर्चा आहे. परंतु, अमरावतीत लहान मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडूनच भीक मागण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे ...