शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंढरपुरात आगमन
  • "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
  • हिंदीची सक्ती कधीच होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे
  • म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
  • एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
  • मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
  • आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे 
  • तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे 
  • माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
  • कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
  • कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
  • आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
  • मुंबई - उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभास्थळी दाखल
  • वरळी डोमचं गेट तोडून कार्यकर्ते आत शिरले, तुफान गर्दी, पोलिसांची तारांबळ
AllNewsPhotosVideos

बीड सरपंच हत्या प्रकरण

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.

Read more

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली; महायुतीतील मंत्र्यानेच केली राजीनाम्याची मागणी

पुणे : सुरेश धस बारामतीत, संतोष देशमुख प्रकरणात अजित पवारांना 'सल्ला'

महाराष्ट्र : बीड प्रकरण भोवलं, मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा?, फेसबुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

बीड : वाल्मीक कराड अडकला, धनंजय मुंडेही गोत्यात; निकटवर्तीय असल्याची कबुली स्वत:च दिली होती

महाराष्ट्र : बीड प्रकरणात वाल्मीक कराडच ‘मास्टरमाइंड’; सोनवणेचे नाव वगळले, कोणावर कोणते गुन्हे?

पुणे : Pankaja Munde: मस्साजोग प्रकरण गृहखात्याकडे, मी बोलणे योग्य नाही; देशमुख हत्या प्रकरणावर मुंडेंची प्रतिक्रिया

बीड : मस्साजाेग हत्या प्रकरण; दोषारोप पत्रातून सरपंच देशमुख यांचे लोकेशन देणाऱ्याचे नाव वगळले

बीड : Walmik Karad : वाल्मीक कराडच्या अडचणी वाढल्या, पाच गोपनीय साक्षीदारांनी जबाब दिला; पुरावेही मिळाले

बीड : वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट जेलमध्ये स्पेशल चहा अन् जेवणही...!  

बीड : सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट: वाल्मीक कराडसह ८ आरोपींविरोधात CID दाखल करणार चार्जशीट