शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बीड क्राईम मराठी बातम्या

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

Read more

बीड : बीडमधील बाजार समितीच्या गाळ्यात 'रहस्यमय' खजिना; बेवारस १ कोटींच्या गाडीचा मालक कोण?

बीड : शवविच्छेदन रिपोर्टवरून मयत डॉक्टरवर दबाव आणला जात होता; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

बीड : Beed: वाळू माफियांशी पोलिसांचे लागेबांधे; हवालदार २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत

बीड : ॲट्रॉसिटीचा कालचा फिर्यादी आज विनयभंग प्रकरणी 'पॉस्को'त आरोपी! जाणून घ्या दुहेरी प्रकरण

बीड : 'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप

जालना : मनोज जरांगेंच्या हत्येच्या कट प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; जुना सहकारीच निघाला संशयित

जालना : Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'

बीड : ११ वर्षांच्या कन्येची हिंमत! अपहरणकर्त्याच्या तावडीतून स्वतःच केली सुटका; केजमधील चौथी घटना

बीड : 'दिवसाची सुरुवात तुमच्यापासूनच, पप्पा मिस यू!'; महादेव मुंडेंचे मारेकरी दोन वर्षांनंतरही मोकाटच

बीड : Beed Crime: 'तुमची मुलगी माझ्या ताब्यात आहे'; ऊसतोड मजुराचा मुलीच्या वडिलांना थेट कॉल!