शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बीचवाले – बापु देख रहा है

`बीचवाले – बापु देख रहा है’ ही नवी मालिका सोनी सबवर सादर करण्यात येणार आहे. आजच्या मध्यमवर्गीय लोकांच्या आकांक्षा आणि मूल्य यामधली घुसमट या बीचवाले मालिकेत दाखवण्यात आली आहे. ही कथा `बॉबी बीचवाले’ या पात्राभोवती गुंफलेली आहे, झाहीर हुसैन यांनी ही भूमिका साकारली असून, ते दिल्लीमधील एकत्र कुटुंबात राहणारे प्रमुख पात्र आहे.

Read more

फिल्मी : बीचवाले कुटुंबाला मिळाला दुबईतून लग्नाचा प्रस्ताव

फिल्मी : 'बीचवाले'च्या आगामी भाग कॉस्मेटिक सर्जरीच्या समस्येवर करणार भाष्य

फिल्मी : बीचवाले – बापू देख रहा है या मालिकेत अशी होणार बॉबी बीचवाले आणि त्याच्या कुटुंबियांची फजिती

फिल्मी : 'बीचवाले – बापू देख रहा है'मध्‍ये बॉबी बीचवाले न्‍यायासाठी घेणार सोशल मीडियाचा आधार

फिल्मी : 'बीचवाले – बापू देख रहा है'मधील कलाकारांनी दिला आठवणींना उजाळा

फिल्मी : 'बीचवाले – बापू देख रहा है' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला