लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय. Read More
6 Tips To Take Care Of Colored Hair At Home : हेअरकलर घरीच करतात अनेकजण, पण त्यावेळी काळजी घेतली नाही तर केस निस्तेज, कोरडे होतात, गळतातही, असं होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल ? ...
Aloe vera for face uses and benefits : पार्लरला जाऊन फेशियल करणं प्रत्येकवेळी शक्य होतंच असं नाही. अशावेळी एलोवेरा फ्रेस ट्रिटमेंट म्हणजेच एलोवेरा फेशियल तुमचं काम सोपं करू शकतं. ...
Curd For Hair How to use Curd for Hair : काही घरगुती पदार्थांममध्ये मिसळून दही केसांवर लावल्यास चांगला परीणाम दिसून येईल. यामुळे तुमचे केस लांब आणि काळे राहतील. ...