लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय. Read More
Try These Amazing Wheat Flour Face Packs For Glowing Skin : सध्याचे धूळ, प्रदूषण यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात, अशा स्थितीत त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण गव्हाच्या पिठाचा वापर करू शकतो... ...
3 Poses To Hide The Belly In Photo: पुरुष असो किंवा स्त्री असो, ही बहुतांश जणांची समस्या आहे. म्हणूनच फोटोमध्ये तुमचं सुटलेलं पोट दिसू नये, यासाठी पाहा काय करायचं... ...
माणसाचं जगणं आज धावपळीचं झालं आहे. घड्याळाशी स्पर्धा करताकरताच संपूर्ण आयुष्य त्याला काढावं लागतं आहे. त्यात वेगवेगळ्या चिंता, काळजी, जबाबदाऱ्या जगाच्या सोबत किंवा पुढे राहण्याची सक्ती.. ...