लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय. Read More
How to Properly Wash Your Hair : कंडीशनर स्काल्पवर लावू नका. शॅम्पू वापरल्यानंतर तुम्ही कंडिशनर लावत असाल तर ते फक्त केसांच्या लांबीला लावा, अन्यथा केस कोरडे पडू शकतात. ...
What is the best way to apply henna on hair : मेंहेदीची पेस्ट तयार झाल्यानंतर कमीत कमी ८ तासांसाठी वेगळी ठेवून द्या रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशीही तुम्ही लावू शकता. ...
Benefits of washing face with salt water चेहऱ्यावर खूप मुरुम झालेत? चेहरा धुताना पाण्यात घाला चिमूटभर मीठ, पाहा चेहऱ्यावरचा बदलता ग्लो - मुरुमही होतील गायब ...
Men's Grooming : केवळ व्यायामाने हे होत नाही. दैनंदिन जीवनात काही आणखीही टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही वाढत्या वयाचा प्रभाव कमी करु शकता. ...