लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय. Read More
Skin Care And Hair Care Tips: दर श्रावण सोमवारी महादेवाला आवर्जून बेल वाहतात. भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असणारा हा बेल आरोग्यदायी तर आहेच. पण त्वचेसाठी आणि केसांसाठीही खूप उपयुक्त आहे. (Use of bel or bilva patra for skin and hair) ...
5 Incredible Benefits Of Lauki (Bottle Gourd) For Skin : त्वचेच्या अनेक समस्यांसाठी पार्लरला जाऊन कंटाळलात, तर एकदा दुधीच्या सालींचा फेसपॅक लावून बघा, नक्की फरक पडेल... ...