लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय. Read More
Saree Draping Tips: साडीच्या निऱ्या कशा योग्य पद्धतीने घालायच्या, जेणेकरून साडीमध्ये फिगर अगदी आकर्षक दिसेल आणि साडीही कॅरी करायला सोपी जाईल, ते आता पाहूया...(simple tips to drape hip pleats) ...
Natural Ways for Great Hair : केसांच्या वाढीसाठी केमिकल्सयुक्त क्रिम्स आणि शॅम्पू वापरण्यापेक्षा तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून बनलेले कंडिशनर्स आणि शॅम्पू वापरू शकता. ...