लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
मलायका अरोराचं सौंदर्य जपणाऱ्या ४ खास गोष्टी, ५१ वर्षे वय पण दिसते कमाल सुंदर - Marathi News | Malaika arora's beauty secret, 4 remedies for young glowing skin like Malaika arora, how to get rid of fine lines on skin  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका अरोराचं सौंदर्य जपणाऱ्या ४ खास गोष्टी, ५१ वर्षे वय पण दिसते कमाल सुंदर

Malaika Arora's Beauty Secret: मलायका अरोरा सध्या ५१ वर्षांची आहे. तरीसुद्धा तिच्या चेहऱ्यावर तिच्या वाढत्या वयाच्या खाणाखुणा अजिबातच दिसत नाहीत...(4 remedies for young glowing skin like Malaika arora) ...

ऐन तारुण्यात केस पांढरे व्हायला लागले? हेअर कलर नकोच, करा ५ आयुर्वेदिक उपाय-काळेभोर होतील केस - Marathi News | white hair problem use 5 ayurvedic home remedies hair growth solution hair care tips at home | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ऐन तारुण्यात केस पांढरे व्हायला लागले? हेअर कलर नकोच, करा ५ आयुर्वेदिक उपाय-काळेभोर होतील केस

White hair treatment at home: Ayurvedic remedies for white hair: पांढरे केस काळे करण्यासाठी आहारात काही बदल केल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो. तसेच आपण काही घरगुती उपाय देखील करायला हवे. ...

सतत येणारे पिंपल्स, ब्लॅकहेड्सची चिंता सोडा; पुदिन्याचे 'हे' नॅचरल फेसपॅक चेहऱ्यासाठी खास उपयोगी - Marathi News | Mint face pack for to get rid off acne, pimples and blackheads | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत येणारे पिंपल्स, ब्लॅकहेड्सची चिंता सोडा; पुदिन्याचे 'हे' नॅचरल फेसपॅक चेहऱ्यासाठी खास उपयोगी

Mint face pack for skin : जुन्या काळापासून चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक नॅचरल गोष्टी चेहऱ्यावर लावल्या जातात. असाच एक उपाय म्हणजे पुदिन्याचे फेसपॅक. ...

चेहऱ्यावर वांगाचे डाग? खोबरेल तेलात २ पदार्थ मिसळून लावा- पिगमेंटेशन जाऊन त्वचा चमकेल - Marathi News | use of coconut oil for reducing pigmentation, best home remedies for glowing skin, how to get rid of blackheads and white heads | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर वांगाचे डाग? खोबरेल तेलात २ पदार्थ मिसळून लावा- पिगमेंटेशन जाऊन त्वचा चमकेल

...

चेहऱ्यावर आलेले भरमसाठ पिंपल्स कमी करण्यासाठी कोरफडीच्या गरात ‘हे’ मिक्स करुन लावा - Marathi News | Benefits of applying aloe vera, honey and coconut oil on face | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर आलेले भरमसाठ पिंपल्स कमी करण्यासाठी कोरफडीच्या गरात ‘हे’ मिक्स करुन लावा

Aloe Vera And Coconut Oil For Face: अनेक एक्सपर्ट सुद्धा रात्री झोपण्याआधी त्वचेवर कोरफडीचा गर, मध आणि खोबऱ्याचं तेल त्वचेवर लावण्याचा सल्ला देत असतात. अशात या मिश्रणानं काय काय फायदे मिळतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. ...

केसांना लावा टोमॅटो हेअर मास्क! डोक्यातला कोंडा कमी होऊन केस होतील मुलायम, सिल्की - Marathi News | tomato hair mask for removing dandruff, benefits of tomato hair mask, home hacks for smooth, shiny hair, how to get rid of dry hair | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :केसांना लावा टोमॅटो हेअर मास्क! डोक्यातला कोंडा कमी होऊन केस होतील मुलायम, सिल्की

...

मेहेंदी लावली की केस लाल-तांबडे दिसतात? ५ सोपे उपाय, केस दिसतील सुंदर कलर केल्यासारखे... - Marathi News | Hair Care Tips How To Reduce Mehndi Color From Hair Naturally Simple Ways to Remove Henna Dye from Hair | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :मेहेंदी लावली की केस लाल-तांबडे दिसतात? ५ सोपे उपाय, केस दिसतील सुंदर कलर केल्यासारखे...

Hair Care Tips How To Reduce Mehndi Color From Hair Naturally Check Process : Simple Ways to Remove Henna Dye from Hair : How to Remove Henna Naturally and SAFELY : केसांवरील मेहेंदीचा लालभडकपणा कमी करण्यासाठी खास घरगुती उपाय... ...

पिवळेपणा दूर होऊन दात होतील मोत्यांसारखे चमकदार, लगेच करा डॉक्टरांनी सांगितलेला 'हा' उपाय! - Marathi News | Doctor shares easy remedy whiten your teeth fast with just 2 ingredients | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पिवळेपणा दूर होऊन दात होतील मोत्यांसारखे चमकदार, लगेच करा डॉक्टरांनी सांगितलेला 'हा' उपाय!

Teeth Whitening: दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी अनेक महागडे उपाय केले जातात. पण महागडे उपाय न करताही तुम्ही दातांवरील पिवळेपणा दूर करू शकता.  ...