लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips , मराठी बातम्या

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
चेहरा गोरा तरी डार्क सर्कल्समुळे सतत पावडर लावावी लागते? ५ उपाय, मेकअप न करता ग्लो येईल - Marathi News | Five Home Remedies for Dark Circles : Easy Ways to Get Rid From Dark Circles | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहरा गोरा तरी डार्क सर्कल्समुळे सतत पावडर लावावी लागते? ५ उपाय, मेकअप न करता ग्लो येईल

Five Home Remedies for Dark Circles (Dark Circle kase ghalvayche) : वाढत्या वयात या समस्येकडे लक्ष दिले नाही चेहरा खराबही होऊ शकतो. कारण डार्क सर्कल्समुळे चेहरा वयाआधीच म्हातारा झाल्यासारखा दिसू लागतो. ...

अभिनेत्रींच्या दाट केसांचं सोपं सिक्रेट -रोज करतात ३ गोष्टी, तुम्हीही फॉलो करा-मिळवा लांब केस - Marathi News | Hair Secrets of Indian Actresses : Bollywood Celebrities Hair care Secrets For Long Beautiful Hairs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभिनेत्रींच्या दाट केसांचं सोपं सिक्रेट -रोज करतात ३ गोष्टी, तुम्हीही फॉलो करा-मिळवा लांब केस

Hair Secrets of Indian Actresses :केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही अभिनेत्रींप्रमाणे हेअर ब्युटी सिक्रेट्स ट्राय करू शकता. ...

हिवाळ्यात रोज खा १ अळीवाचा लाडू, हाडं होतील बळकट-केस गळणंही थांबेल लवकर - Marathi News | Aliv Laddu Recipe For Hair Growth : Aliv Ladoo Recipe For Stop Hair Loss and Promoting Hair Growth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात रोज खा १ अळीवाचा लाडू, हाडं होतील बळकट-केस गळणंही थांबेल लवकर

Aliv Laddu Recipe For Hair Growth (kes Vadhvnyache upay): या केमिकल्सयुक्त उत्पदनांचा वापर करण्यापेक्षा आहारात जर पौष्टीक लाडूंचा समावेश केला तर केसांची वाढ चांगली होईल. ...

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस - Marathi News | Food For Hair Growth and Thickness : What to Eat For Hair Growth Vegetarian | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

What to Eat For Hair Growth (Kes Vadhvnyasathi kay khave) : केसांचे गळणं थांबवण्यासाठी तुम्ही आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करू शकता. पौष्टीक पदार्थ खाल्ल्याने केसांना फाटे फुटणं, केस कोरडे होणं या समस्या उद्भवत नाही.   ...

सायंकाळी लग्नाच्या रिसेप्शनला जायचंय? लक्षात ठेवा ३ गोष्टी, पार्टीत दिसाल सगळ्यांपेक्षा सुंदर-क्लास - Marathi News | 3 tips to get ready for evening wedding function : Going to a wedding reception in the evening? Remember 3 things, you will look classy at the party | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सायंकाळी लग्नाच्या रिसेप्शनला जायचंय? लक्षात ठेवा ३ गोष्टी, पार्टीत दिसाल सगळ्यांपेक्षा सुंदर-क्लास

3 tips to get ready for evening wedding function : संध्याकाळी तयार होताना अंधार, दिवे, ओपन स्पेसमधील कार्यक्रम या सगळ्या गोष्टींचा विचार करुन आवरायला हवं... ...

थंडीत चेहरा काळवंडला-त्वचा ताणल्यासारखी झाली? मुल्तानी मातीचा १ उपाय, सॉफ्ट-ग्लोईंग दिसेल त्वचा - Marathi News | How to Use Multani Mitti for Tan Removal : Mutani Mitti Benefits How to Make Multani Mitti Face Pack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत चेहरा काळवंडला-त्वचा ताणल्यासारखी झाली? मुल्तानी मातीचा १ उपाय, सॉफ्ट-ग्लोईंग दिसेल त्वचा

How to Make Multani Mitti Face Pack (Multani mitti Kashi lavavi) : बाजारात जाऊन महागडे ब्लिच, फेशियल अशा ट्रिटमेंट्स  घेण्यापेक्षा सोप्या पद्धतीने घरीच मुल्तानी माती लावली तर त्वचेवर ग्लोईंग दिसेल. ...

चेहऱ्यावर छोटे दाणे-मुरुमांच्या डागांमुळे त्रस्त? ३ घरगुती उपाय, चेहरा होईल क्लिन-मिळेल नैसर्गिक ग्लो - Marathi News | 3 Natural Ways to Get Rid of Pimples as Fast as Possible | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर छोटे दाणे-मुरुमांच्या डागांमुळे त्रस्त? ३ घरगुती उपाय, चेहरा होईल क्लिन-मिळेल नैसर्गिक ग्लो

3 Natural Ways to Get Rid of Pimples as Fast as Possible : चेहऱ्यावरचे छोटे दाणे घालवण्यासाठी ३ भन्नाट टिप्स, चेहरा होईल निस्तेज-काही दिवसात दिसेल फरक ...

ऑफिससाठी केलेला मेकअप 'ओव्हर' होऊ नये म्हणून ३ गोष्टी लक्षात ठेवा, मिळेल नॅचरल लूक  - Marathi News | How to get ready for office, How to do makeup for office, 3 simple tips for office make up, How to do make up for office quickly? Just 3 steps for formal look makeup | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑफिससाठी केलेला मेकअप 'ओव्हर' होऊ नये म्हणून ३ गोष्टी लक्षात ठेवा, मिळेल नॅचरल लूक 

3 Simple Tips For Office Make up: ऑफिसमध्ये जाण्यासाठी मेकअप करायचा असेल तर तो खूप जास्त ओव्हर, भडक होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यायची, याविषयी काही टिप्स...(Just 3 steps for formal look makeup) ...